List Of Shiv Sena MLA in Maharashtra : 2019च्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची यादी! वाचा सविस्तर

Eknath Shinde News : महाविकास आघाडी सरकार अडचणीत येतं की काय, अशी कुजबूज आता सुरु झालीय.

List Of Shiv Sena MLA in Maharashtra : 2019च्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची यादी! वाचा सविस्तर
शिवसेना आमदारांची यादीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 1:20 PM

मुंबई :  शिवसेने नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) नाराज असल्याच्या वृत्तानंतर आता शिवसेनेच्या एकूण आमदारांच्या (List of Shiv sena MLA) संख्येची चर्चाच सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन शिवसेनेतून (Shiv sena in Trouble) फुटण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे कोणकोणते आमदार कोणकोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते, त्यावर एक नजर टाकुयात..

पाहा शिवसेनेच्या आमदारांची संपूर्ण यादी

शिवसेनेच्या सर्व आमदारांची यादी :

एकूण 56शिवसेना आमदार मतदारसंघ
1एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडी
2गुलाबराव पाटीलजळगाव ग्रामीण
3चिमणराव पाटीलएरंडोल
4किशोर पाटीलपाचोरा
5संजय गायकवाड बुलडाणा
6संजय रायमुलकरमेहेकर
7नितीनकुमार तळेबाळापूर
8संजय राठोडदिग्रस
9बालाजी कल्याणकरनांदेड उत्तर
10संतोष बांगरकळमनुरी
11राहुल पाटीलपरभणी
12अब्दुल सत्तारसिल्लोड
13प्रदीप जैसवाल औरंगाबाद मध्य
14संजय शिरसाठऔरंगाबाद पश्चिम
15संदीपान भुमरेपैठण
16रमेश बोरनारे वैजापूर
17सुहास कांदेनांदगाव
18दादा भुसेमालेगाव बाह्य
19श्रीनिवास वनगापालघर
20शांताराम मोरेभिवंडी ग्रामीण
21विश्वनाथ भोईरकल्याण पश्चिम
22बालाजी किणीकरअंबरनाथ
23लताबाई सोनावणेचोपडा
24प्रकाश सुर्वेमागाठणे
25प्रताप सरनाईकमाजीवडा
26सुनील राऊतविक्रोळ
27रमेश कोरगांवकरभांडुप पश्चिम
28रविंद्र वायकरजोगेश्वरी पूर्व
29सुनील प्रभूदिंडोशी
30दिवंगत रमेश लटकेअंधेरी पूर्व
31दिलीप लांडेचांदिवली
32प्रकाश फातर्पेकरचेंबुर
33मंगेश कुडाळकरकुर्ला
34संजय पोतनीसकलिना
35सदा सरवणकरमाहिम
36आदित्य ठाकरेवरळी
37अजय चौधरीशिवडी
38यामिनी जाधवभायखळा
39महेंद्र थोरवेकर्जत
40महेंद्र दळवीअलिबाग
41भरत गोगावलेमहाड
42ज्ञानराज चौगुलेउमरगा
43कैलास पाटीलउस्मानाबाद
44तानाजी सावंतपरांडा
45शाहजी बापू पाटीलसांगोला
46शंभूराजे देसाईपाटण
47योगेश कदमदापोली
48भास्कर जाधवगुहागर
49उदय सामंतरत्नागिरी
50राजन साळवीराजापूर
51वैभव नाईककुडाळ
52दीपक केसरकरसावंतवाडी
53प्रकाश आबीटकरराधानगरी
54अनिल बाबरखानापूर
55सुजित मिंचेकरहातकणंगले
56उद्धव ठाकरेविधान परिषद आमदार

पाहा व्हिडीओ :

महाविकास आघाडी सरकार अडचणीत येतं की काय, अशी कुजबूज आता सुरु झालीय. एकनाथ शिंदेंचं बंड थोपवण्याचं आव्हान शिवसेनेसमोर आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांच्या कालावधीने विधान परिषद निवडणूक झाली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.