LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

[svt-event title=”दानवे माझी मेहबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकर ” date=”19/04/2019,7:59AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे भर सभेत वक्तव्य [/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : दुसरा टप्पाही पूर्ण, राज्यात 10 जागांवर मतदान संपन्न” date=”19/04/2019,7:05AM” class=”svt-cd-green” ] संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57 टक्के मतदान ?बुलडाणा 57 %, ?अकोला 54 %, ?अमरावती 55 %, ?हिंगोली 61 %, ?नांदेड 61 %, ? परभणी 59 %, ?बीड 58 %, ?उस्मानाबाद, 57%, ?लातूर 58%, ?सोलापूर 52 % [/svt-event]

[svt-event title=”माझा वाघ गेला, ‘गोल्डमॅन’च्या आठवणीने राज ठाकरे गहिवरले!” date=”19/04/2019,7:00AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडगोळीवर तुटून पडताना, राज ठाकरे आज भावूक झाले. राज यांचे एकेकाळचे सहकारी आणि ‘गोल्डमॅन’ म्हणून प्रसिद्ध झालेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे भावूक [/svt-event]

[svt-event title=”पवारांना इंजेक्शन देऊन ठार करेन, फेसबुकवरुन धमकी” date=”19/04/2019,6:59AM” class=”svt-cd-green” ] माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. महेश खोपकर याने फेसबुकवरुन पवारांना धमकी देणारी पोस्ट टाकली. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI