LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

ओवेसींची औरंगाबादेत रॅली

औरंगाबाद : MIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी औरंगाबादच्या गल्लीबोळात, हातात माईक घेऊन रस्त्यावर प्रचार सुरु, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे असंख्य तरुण रॅलीत सहभागी

17/04/2019,10:13AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

पंतप्रधान मोदी आज अकलूजमध्ये

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अकलूजमध्ये सभा, सकाळी 9 वाजता सभेला सुरुवात, सभेत मोदी हे शरद पवारांविषयी मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता

17/04/2019,8:25AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

शाहापूर : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवीशेठ पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा जीवघेणा हल्ला, रवीशेठ पाटील गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु, राजकीय वादातून हल्ला झाल्याचा संशय

17/04/2019,8:11AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

17/04/2019,9:38AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

रावसाहेब दानवेंना पाणी प्रश्नावरुन नागरिकांचा मोठा धक्का

औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदार संघातील 51 गावे आक्रमक, पैठणच्या 11 गावांचा मतदानावर बहिष्कार, इतर 40 गावांची राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी

17/04/2019,7:44AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

मोदींचा काँग्रेसवर हल्ला

काँग्रेसच्या जाहीरनाम्यानं नक्षल्यांचं मनोधैर्य वाढलं, छत्तीसगडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप

17/04/2019,9:38AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

राज ठाकरेंचं टीकास्त्र

मोदी-शाहा देशासाठी कलंक, इचलकरंजीतील सभेत राज ठाकरेंचा घणाघात, 2014 मध्ये फसलात, आता पुन्हा फसू नका, मतदारांना आवाहन

17/04/2019,9:38AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

पंकजांच्या वक्तव्याचा विपर्यास

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन क्लीप व्हायरल, राज्य घटनेबाबतच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण, पंकजांच्या वक्तव्याची टीव्ही 9 कडून पडताळणी

17/04/2019,9:39AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

शिवसेनेत धुमश्चक्री

मतदानाच्या आदल्या दिवशी उस्मानाबादमध्ये शिवसेनेत धुमश्चक्री, उमेदवार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध मावळते खासदार रवी गायकवाडांकडून गुन्हा दाखल

17/04/2019,9:39AM
Political Updates, LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

पुनम सिन्हा विरुद्ध राजनाथ

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये तर पत्नी पूनम समाजवादी पार्टीत, राजनाथ सिंहांविरोधात लखनऊमधून निवडणूक लढवणार

17/04/2019,9:39AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *