AMC Election 2022: अकोला महापालिकेवर भाजपची सत्ता, प्रभाग क्र. 7 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व, यंदा काय होणार?

यावर्षी महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अकोला महापालिकेचीही या वर्षी निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील तीन नगरसेवक हे काँग्रेसचे तर एक अपक्ष आहे. यंदा या प्रभागात काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

AMC Election 2022: अकोला महापालिकेवर भाजपची सत्ता, प्रभाग क्र. 7 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व, यंदा काय होणार?
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 7:10 AM

अकोला : यावर्षी महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अकोला महापालिकेचीही (AMC Election 2022) या वर्षी निवडणूक होणार आहे. अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत (Akola Municipal Corporation Election 2022) एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील तीन नगरसेवक हे काँग्रेसचे तर एक अपक्ष आहे. यंदा या प्रभागात काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

व्याप्ती

अष्टविनायक नगर, वृंदावन नगर दत्तवाडी, स्टेट बँक कॉलनी, लहान उमरी, खेडकर नगर, मोरेश्वर कॉलनी, गजानन पेठ, राऊत वाडी, सावंतवाडी भागात हा प्रभाग पसरलेला आहे.

उत्तर- बारा ज्योतीलिंग मंदिराकडून येणारा रस्ता व उमरी रस्त्याचे संगमापासून (सम्राट बार) उमरी रस्त्याने पूर्वेकडे खंडवा हिंगोली रेल्वेलाईनचे संगमापर्यंत.

हे सुद्धा वाचा

पूर्व- उमरी रस्ता व खंडवा हिंगोली रेल्वेलाईन यांच्या संगमापासून दक्षिणेकडे खंडवा हिंगोली रेल्वेलाईनने संताजी नगर कडून येणा-या रस्त्याचे संगमापर्यंत.

दक्षिण- खंडवा हिंगोली रेल्वे लाईन व संताजीनगर रस्ता यांच्या संगमापासून पश्चिमेकडे रस्त्याने जिजाऊवाडा अपार्टमेंट पर्यंत पूढे पश्चिमेकडे रस्त्याने श्री पंकज पटेल यांच्या घरापर्यंत पूढे रस्त्याने श्री गजानन मानकर यांच्या घरापर्यंत पूढे पश्चिमेकडे डॉ. एस. एन. पाटील यांचे घरापर्यंत पूढे उत्तरेकडे रणपिसेनगर रस्त्यापर्यंत (इंद्रजित देशमुख यांचे घर) तेथून पुढे पश्चिमेकडे रणपिसे नगर रस्त्याने अरिहंत एज्युकेशन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, अकोला पर्यंत.

पश्चिम – अरिहंत एज्युकेशन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अकोला पासून पश्चिमेकडे संतोष सलुन पर्यंत तेथून पुढे संतोष सलुनचे पश्चिमेकडील रस्त्याने उत्तरेकडे श्री सुरेश निळकंठराव

आरक्षण

प्रभाग क्र 7 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

प्रभाग क्र 7 ब साधारण (महिला)

प्रभाग क्र 7 क सर्वसाधारण

2017 चा निकाल

प्रभाग क्र 7 अ सुवर्णलेखा जाधव काँग्रेस

प्रभाग क्र 7 ब साजिदखान मन्नानखान काँग्रेस

प्रभाग क्र 7 क माधुरी मेश्राम अपक्ष

प्रभाग क्र 7 ड मोहम्मद इरफान काँग्रेस

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.