Sindhudurg district Assembly results | सिंधुदुर्ग जिल्हा विधानसभा निकाल

कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या  राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत.

Sindhudurg district Assembly results | सिंधुदुर्ग जिल्हा विधानसभा निकाल
सचिन पाटील

|

Oct 24, 2019 | 6:43 AM

सिंधुदुर्ग :  कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या  राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
कणकवलीनितेश राणे (भाजप) वि. सतीश सावंत (शिवसेना) सुशील राणे (काँग्रेस) नितेश राणे (भाजप)
कुडाळवैभव नाईक (शिवसेना) चेतन मोंडकर (काँग्रेस) वैभव नाईक (शिवसेना)
सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना) बबन साळगावकर (राष्ट्रवादी) दीपक केसरकर (शिवसेना)

2014 चा निकाल – सिंधुदुर्ग  जिल्हा – 03 (Sindhudurg MLA List )

268 – कणकवली – नितेश राणे (काँग्रेस)

269 – कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना)

270 – सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें