AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kudal Vidhan Sabha 2024 : सिंधुदुर्गात वारं बदललं, एकदा हे वाचा, निलेश राणेंकडे मोठी संधी

Kudal Vidhan Sabha 2024 : कोकणातील निवडणूक राणे या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मागच्या चार दशकात कोकणाच्या राजकारणावर नारायण राणे यांनी तशी छापच उमटवली आहे. सिंधुदुर्गातील साधी ग्राम पंचायत निवडणूकही प्रतिष्ठेचा विषय बनते. आता कुडाळची जागा नारायण राणेंसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. कु़डाळमधून त्यांचे सुपूत्र निलेश राणे निवडणुकीच्या मैदानात उतरु शकतात. कुडाळमधली सध्याची राजकीय स्थिती काय आहे? त्याचा घेतलेला आढावा.

Kudal Vidhan Sabha 2024 : सिंधुदुर्गात वारं बदललं, एकदा हे वाचा, निलेश राणेंकडे मोठी संधी
Vaibhav Naik vs Rane Family
| Updated on: Oct 21, 2024 | 12:51 PM
Share

महाराष्ट्रातील कोकण प्रांत म्हणजे निसर्गाने समृद्ध असलेला प्रदेश. निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलय. अलिबागपासून सुरु होणाऱ्या कोकणाच सौंदर्य पहिल्या नजरेतच तुम्हाला प्रेमात पाडतं. एकाबाजूला निळाशार अंथाग पसरलेला समुद्र आणि दुसऱ्याबाजूला पश्चिम घाटातील डोंगर रांगा. कोकणाच हेच सौंदर्य पाहून आतापर्यंत अनेकदा कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं म्हटलं गेलय. अलिबागपासून सुरु होणाऱ्या कोकणाच टोक म्हणजे सावंतवाडी. त्यानंतर सुरु होते ती गोव्याची सीमा. कोकणाची आणखी एक ओळख म्हणजे हापूस आंबा. खासकरुन रत्नागिरी-देवगडच्या हापूस आंब्याच आज जगात स्वत:च एक वेगळ स्थान आहे. पूर्वी कोकणी माणसाच उपजिवीकेच मुख्य साधन होतं, शेती आणि मासेमारी. पण आज कोकणी माणूस अन्य क्षेत्रात सुद्धा तितकाच यशस्वी आहे. अनेक फळ प्रक्रिया, बागायती उद्योग कोकणात स्थिरावले आहेत. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.