BMC election 2022 : मुंबई महापलिका निवडणुकीची घटिका समित आली, प्रभाग 86 मध्ये काय होणार?

प्रभाग 86 मध्ये चुरशीची लढाई...

BMC election 2022 : मुंबई महापलिका निवडणुकीची घटिका समित आली, प्रभाग 86 मध्ये काय होणार?
आयेशा सय्यद

|

Aug 17, 2022 | 3:08 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक (Mumbai Municipal Corporation) दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे (BMC election 2022) उमेदवार विजयी झाले आहेत किंवा ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, ज्या उमेदवारांना आपला मतदार संघ हा पारंपरिक आहे असं वाटत होतं, त्या उमेदवारांसाठी मात्र यंदाची महानगरपालिका निवडणूक जड तर जाणारच आहे मात्र पाच वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीपेक्षा धक्कादायक निकाल असणार आहेत एवढं मात्र नक्की आहे. यावर्षीच्या महानगरपालिकांचा निकाल सगळ्यांसाठी धक्कादायक असणार आहे. कारण राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून त्याचा फटका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. आतापासूनच सगळ्या पक्षांनी निवडणुकीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असली तरी जिंकणार कोण हे निवडणुकीनंतरच स्परष्ट होईल. प्रभाग क्रमांक 86 मध्ये काय स्थिती आहे, पाहुयात…

व्याप्ती

गोखले उड्डाण पुल, मथुरादास वासनजी रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सहारा रोड, पश्चिम रेल्वे लाईन, नंदनवन सोसायटी ओल्ड शिवाजीनगर या भागात या प्रभागाची व्याप्ती आहे.

2017 चा निकाल

काँग्रेस सुषमा राय 6213

भाजप हरप्रीतकोर संधु 5228

शिवसेना पार्वती निकम 4798

मनसे श्रृती खडपे 743

माकप प्रगती कदम 346

हे सुद्धा वाचा

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें