AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022, Ward-6 : वॉर्ड क्रमांक 6मध्ये कुणाचं पारडं जड, पालिका निवडणुकीत कुणाला यश मिळणार? जाणून घ्या…

अमरावती महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

ARMC Election 2022, Ward-6 : वॉर्ड क्रमांक 6मध्ये कुणाचं पारडं जड, पालिका निवडणुकीत कुणाला यश मिळणार? जाणून घ्या...
Amaravati MNP Ward 06Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 06, 2022 | 3:22 PM
Share

अमरावती : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022 ) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. अमरावती (Amravati) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. अमरावती महापालिकेच्या (Amravati municipal corporation) वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या अमरावतीत दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

  • वार्ड क्रमांक 6 (अ) सर्वसाधारण महिला
  • वार्ड क्रमांक 6 (ब) सर्वसाधारण
  • वार्ड क्रमांक 6 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 6 लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 21421
  • अ.जा. – 2700
  • अ. ज. – 468

व्याप्ती :

भिवंडी नगर, लालखडी परिसर, म्हाडा, गंभिरपूर, मेमन कॉलनी, सैनिक नगर, नवसारी गांव, ओमहरी नगर, महात्मा फुले नगर, यशवंतराव मुक्त विद्यापीठ परिसर, कल्पना नगर व इत्यादी.

प्रभाग क्रमांक 6 मधील विजयी उमेदवार ( 2017)

  • 1. संजय नरवणे
  • 2. कुसुम भारत साहू
  • 3. सोनाली सतिश करेसिया
  • 4. राजेश साहू

प्रभाग क्रमांक 6 (अ) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

प्रभाग क्रमांक 6 (ब) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

प्रभाग क्रमांक 6 (क) निकाल

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मनसे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शिवसेना

प्रभाग क्रमांक 6 (ड) निकाल

अमरावती महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या अमरावतीत दिसत आहे. त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Follow Us
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान