AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics: ‘मी शरद पवारांचा नातू नाही, पातळी सोडाल तर..’, बड्या नेत्याचा रोहित पवारांना इशारा

माझं तोंड उघडायला भाग पाडू नका. कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहित आहे,"  अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना इशारा दिला आहे.

Maharashtra Politics: 'मी शरद पवारांचा नातू नाही, पातळी सोडाल तर..', बड्या नेत्याचा रोहित पवारांना इशारा
| Updated on: Nov 09, 2026 | 6:38 PM
Share

MLA Jaykumar Gore ON Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बैठका बालाजी सरोवर इथ घेतात. सकाळ दुपार संध्याकाळ ते कष्ट करतायत, कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो, अशी टीका रोहित पवार यांनी जयकुमार गोरेंवर केली होती. यावरुन आता आमदार जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना थेट इशारा दिला आहे.

काय म्हणालेत आमदार गोरे?

“माझा राजकीय जीवनातील संघर्ष मोठा आहे. मी शरद पवारांचा नातू नाही. उद्योगपतीचा मुलगा नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही. आजोबा आणि चुलत्याचे नाव घेऊन राजकारण करत नाही. एक-दोनदा नव्हे चार वेळा निवडून आलोय. त्यामुळे मी चुकत असेल तर माझ्यावर टीका करा. परंतु पातळी सोडून टीका करणाऱ्यांवर मलाही खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देता येते. माझं तोंड उघडायला भाग पाडू नका. कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहित आहे,”  अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार? 

आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत टीका केली होती. याच टीकेला गोरे यांनी मोठी टोलेबाजी करत उत्तर दिले आहे. तसेच “माझा इतिहास माहित आहे मला तोंड उघडायला भाग पाडू नका. असा इशारा आहे रोहित पवारांना गोरे यांनी दिला आहे. एकूणच सोलापूरच्या आणि एकंदर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात जयकुमार गोरे विरुद्ध आमदार रोहित पवार असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.

Follow Us
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार