AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022: Pratiksha Nagar Ward no173 : खुले आरक्षण असलेल्या वार्डात कोण बाजी मारणार? जुनेच उमेदवार राहणार कि नव्यांना संधी मिळणार

या निवडणुकीत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, बहुजन रिपब्लिकन पार्टी, बहुजन महासंघ, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अशा जवळपास सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. प्रल्हाद ठोंबरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजय पगारे यांना हरवत मोठ्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली होती.

BMC Election 2022: Pratiksha Nagar Ward no173 :  खुले आरक्षण असलेल्या वार्डात कोण बाजी मारणार? जुनेच उमेदवार  राहणार कि नव्यांना संधी मिळणार
Pratiksha nagar ward 173 Image Credit source: tv9
| Updated on: Jul 19, 2022 | 1:06 AM
Share

मुंबई – महानगरपालिकेच्या निवडणुकीचे (BMC  Election)बिगुल वाजले आहे. आरक्षणाची सोडत झाली असून, आता तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 173 प्रतीक्षा नगर हा खुले आरक्षण असलेला वार्ड होता. यामध्ये शिवसेनेचे (Shivsena)प्रल्हाद ठोंबरे यांनी 1492 मतांनी निवडणूक जिंकत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली होती. या निवडणुकीत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, बहुजन रिपब्लिकन पार्टी, बहुजन महासंघ, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अशा जवळपास सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. प्रल्हाद ठोंबरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या(BJP) विजय पगारे यांना हरवत मोठ्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली होती. राज्यात घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. आता कोरोना नंतर होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये नेमकं कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्ष उमेदवार उमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

2017  च्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो, उमेदवाराचे नाव

प्रशांत एकनाथ भिसे – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- 120

निशान विलास डांगळे- अपक्ष- 34

गायकवाड नवीन नाथा – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 1213

राजा हेगडे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना-  1342

आर बी होटकर – अपक्ष – 155

राजू हनुमंत कांबळे – अपक्ष- 1274

शरद अर्जुन कांबळे इस्वलकर बहुजन समाज पार्टी 260

खरात अशोक धोंडीराम अपक्ष 25

मोरे विनोद दिनकर- अपक्ष- 643

पगारे विजय शांताराम – भारतीय जनता पार्टी – 2985

सुनील बाळकृष्ण शेट्ये- अपक्ष- 2190

सोनावणे दिनेश राजाराम – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी – 22

प्रकाश तांबे – भरीप बहुजन महासंघ- 268

प्रल्हाद ठोंबरे- शिवसेना – सहा हजार- 492

विजय अशोक वाघमारे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – 105

मतदार संघाची लोकसंख्या किती?

वार्ड क्रमांक 173 ची लोकसंख्या 51 हजार 54 इतकी असून त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1900 व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 305 एवढी आहे 2017 च्या निवडणुकीत 17331 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

वार्ड कुठून कुठपर्यंत

या वार्डात सोमय्या हॉस्पिटल मुन कामगार वसाहत प्रतीक्षा नगर शास्त्रीनगर हे परिसर येतात.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.