AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच की काय! विराट कोहलीला बीसीसीआयने दिले 10 हजार रूपये?

विजय हजारे ट्रॉफीच्या दुसर्‍या सामन्यात दिल्लीन गुजरातला 7 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात विजयाची शिल्पकार ठरला तो विराट कोहली... पण या खेळीनंतर त्याला मिळालेल्या बक्षिसावरून चाहत्यांनी बीसीसीआयवर आगपाखड केली आहे.

| Updated on: Dec 26, 2025 | 8:59 PM
Share
विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात 77 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने 50 षटकात 254 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 247 धावांपर्यंत मजल मारू शकला. (Photo- PTI)

1 / 5
विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. त्याने 61 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारत 77 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराटने 15 सामन्यांमध्ये 1000 धावा केल्या. (Photo: BCCI)

2 / 5
गुजरातविरुद्ध केलेल्या 77 धावानंतर त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या कामगिरीसाठी विराट कोहलीला 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. डीडीसीएने विराटचा हा सोशल मीडियावर टाकला आहे. (Photo- DDCA Twitter)

3 / 5
विराट कोहलीला देण्यात आलेल्या 10 हजार रुपयांच्या चेकमुळे संताप व्यक्त झाला आणि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड इतके छोटे बक्षीस कसे देऊ शकते असा प्रश्न उपस्थित झाला. (Photo- PTI)

विराट कोहलीला देण्यात आलेल्या 10 हजार रुपयांच्या चेकमुळे संताप व्यक्त झाला आणि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड इतके छोटे बक्षीस कसे देऊ शकते असा प्रश्न उपस्थित झाला. (Photo- PTI)

4 / 5
विजय हजारे ट्रॉफी लीग सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना 10 हजार रुपये दिले जातात. त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी समान नियमच आहे.  दोन सामन्यांमध्ये 100  पेक्षा जास्त सरासरीने त्याने 208 धावा केल्यात. पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेशविरुद्ध 131 धावा केल्या होत्या. (टीव्ही 9 कन्नडवरून)

5 / 5
Follow Us
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल