Nashik NMC Election 2022, Ward 4 : वार्ड क्रमांक चारमध्ये सगळ्या पक्षांना उमेदवार निवडून आणण्याची संधी ?

कृष्णनगर, केवडीबन, तपोवन परिसर, अपोलो हॉस्पिटल परिसर, अमृतधाम, बीडी कामगार नगर, हनुमान नगर, निलगीरी बाग, कैलास नगर, नांदुर मानुर गावठाण

Nashik NMC Election 2022, Ward 4 : वार्ड क्रमांक चारमध्ये सगळ्या पक्षांना उमेदवार निवडून आणण्याची संधी ?
Nashik MNP Ward 4
Image Credit source: tv9marathi
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 06, 2022 | 12:22 PM

नाशिक – मागच्या महिनाभरात राज्यातल्या राजकारणात (Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. नवं सरकार स्थापण झाल्यापासून प्रत्येक नेता माझ्याकडे इतकी मतं असल्याचं जाहीरपणे बोलुन दाखवत आहे. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात असताना केंद्र सरकार (Central Government) आम्हाला काम करु देत नाही अशी ओरड महाविकास आघाडीतील (MVA) नेते करीत होते. वॉर्ड क्रमांक चारमध्ये सगळ्यांना उमेदवार निवडून आणण्याची संधी मिळाली आहे. तिथल्या वॉर्डमध्ये अनेक समस्या आहेत. तसेच तिथं काम अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो.

प्रभागाचे नाव

कृष्णनगर, तपोवन नांदुरमानुर

कुठून कुठपर्यंत

कृष्णनगर, केवडीबन, तपोवन परिसर, अपोलो हॉस्पिटल परिसर, अमृतधाम, बीडी कामगार नगर, हनुमान नगर, निलगीरी बाग, कैलास नगर, नांदुर मानुर गावठाण

उत्तर – रा.म.क्र.3 औ.बाद नाका पासुन पुर्वेकडे जावुन दक्षिणे कडील भाग घेउन रा.म.क्र.3 ने मदर टेरेसा नाशिक आडगांव शिव रस्त्या पावेतो (पाटीदार टाईल्स) तेथून शिवरस्त्याने दक्षिणेकडे जाऊन बेलसिमो इमारत घेऊन पावेतो तेथून पूर्वेकडे जावून दक्षिणेकडे भाग घेऊन गार्डन काउंन्टी इमारत जत्रा नांदूर रस्त्यापावेतो तेथून जत्रा नांदूर रस्त्याने उत्तरेकडे जावून शिवतारा क्लिनिक पावेतो. तेथून 18 मिटर रस्त्याने पूर्वेकडे जावून दक्षिणेकडील भाग घेऊन सुगरण पार्क पर्यंत तेथुन इमारत वगळुन दक्षिणेकडे जावुन कॉलनी रस्त्याने बंगला नंबर 98 पावेतो. तेथुन पुर्वेकडे बालाजी वरदान रो हाउस समोरील रस्त्यापावेतो तेथून दिप लक्ष्मी बेकर्स् पावेतो, तेथुन डी पी रस्त्याने पुर्वेकडे जावुन दक्षिणेकडील भाग घेवुन स.नं 395 18 मी डी पी रस्त्या पावेतो.

पूर्व – आडगांव स.नं. 395 पासून 18 मी डी पी रस्त्याने पश्चिमेडील भाग घेवून डावा तट कालवा पावेतो तेथुन मनपा शिव हद्दीने दक्षिणे कडे जावून पश्चिमेकडील भाग घेवुन गोदावरी नदी पावेतो (मानुर स.नं. 74)

दक्षिण :- गोदावरी नदीवरील मानुर स.न. ७४ पासुन पश्चिमेकडे जावुन गोदावरी नदीने उत्तरेकडील भाग घेवुन पंचवटी अमरधाम पावेतो .

पश्चिम – गोदावरी नदीवरील पंचवटी अमरधाम पासुन अमरधाम रस्त्याने पुर्वेकडील भाग घेवुन उत्तरेकडे जावून काटया मारुती चौक पावेतो. तेथुन पुढे रा.म.क्र.३ ने जूना आडगाव नाक्या पावेतो. एस. टी. डेपो कॉर्नर पंचवटी पावेतो.

प्रभागातील लोकसंख्या

लोकसंख्या एकुण – 36986 अ.जा – 3915 अ.ज – 3830

नाशिक महानगरपालिका निवडणुक

महापालिकेची एकूण लोकसंख्या – 1486053 अनुसुचित जातीची लोकसंख्या – 214620 अनुसुचित जमातीची लोकसंख्या – 107456 निवडून द्यावयाच्या महापालिका – 133

नाशिक वॉर्ड क्रमांक तीनमधील विजयी उमेदवार

4 (ब) सोनवणे सरिता रामराव 4 (क) पाटील जगदिश चिंतामण 4 (ड)शेट्टी हेमंत दिनेश

4 (ब)

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

4 (क)

पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

4 (ड)

हे सुद्धा वाचा

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें