Purvesh Sarnaik : मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

Purvesh Sarnaik : मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 1:54 PM

मुंबई : शिवसेनेतून एक मोठी बातमी समोर येत आहे.प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी पूट पडली. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आग्रहाने शिंदे गटाची बाजू लावून धरली त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. सरनाईकांच्या बंडामुळे आता पुर्वेश यांच्यावरही कारवाई झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबतच सहसचिव किरण साळी यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नव्या पदाधिकारऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी पूट पडली. प्रताप सरनाईक यांनी आग्रहाने शिंदे गटाची बाजू लावून धरली त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पूर्वेश कोण आहेत?

पूर्वेश सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत. त्यांच्यावर युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी होती. युवासेनेच्या मोहिमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असत. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा ईडीने सरनाईक यांच्यावर कारवाई करत त्यांच्या संपत्तीवर छापेमारी केली तेव्हा या प्रकरणी विहंग आणि पूर्वेश या त्यांच्या मुलांचीही नावं पुढे आली होती. विहंग ग्रुप ऑफ कंपनीतील गैरव्यवहारा प्रकरणी ही चौकशी झाली होती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.