AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला. यावर आता राहुल गांधी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..
PM Rahul Gandhi Amit Shah
| Updated on: Jul 21, 2026 | 1:01 PM
Share

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला. यावर आता राहुल गांधी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. यासोबतच नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा. राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण प्रणालीवर महत्वपूर्ण विधान केले. राहुल गांधी यांनी म्हले की, देशातील परीक्षा प्रणाली पूर्णपणे कोलमडली आहे. विद्यार्थी तक्रार करत आहे, त्यात काहीच चुकीचे नाही. आमचा पक्ष सतत या मुद्द्यात आवाज उठवत आहे. पंतप्रधानांनी तात्काळ विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यांच्यावरील कारवाई थांबवावी.

यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली. मुद्दा हा कारवाईचा नाही तर विद्यार्थ्यांसोबत कसा व्यवहार झाला हा मुद्दा आहे. तरूणांचे जवळपास सर्वच रस्ते बंद झाली आहेत. फक्त परीक्षेचा दरवाजा उघडा आहे, तो संपवण्यात आला. यासोबतच राहुल गांधी यांनी आरोप केला की, अडानी आणि अंबानी यांचा प्रभाव सतत वाढत आहे.

आरएसएसने शिक्षण व्यवस्थेवर कब्जा केला. छोटे मोठे प्रचार विश्लविद्यालये सुरू केली. मुळात म्हणजे विद्यार्थ्यांकडे इतका पण पैसा नाही की, ते छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतील. हेच नाही तर यादरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, मी लवकरच विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावर बोलताना त्यांनी म्हटले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. फक्त धर्मेंद्र प्रधानच नाही तर त्यांच्यासोबतच नरेंद्र मोदी आणि आमित शाह यांचाही राजीनामा व्हायला हवा. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजूनही हे आंदोलन सुरू आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात