महाराष्ट्रात आज मतदान झालेल्या सात जागांची 2014 ची आकडेवारी

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 53.13 टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात 55.36 टक्के, चंद्रपूर – 55.97 टक्के, रामटेक – 55.61 टक्के, भंडारा-गोंदिया – 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात 61 टक्के मतदान झालं. 2014 […]

महाराष्ट्रात आज मतदान झालेल्या सात जागांची 2014 ची आकडेवारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 53.13 टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात 55.36 टक्के, चंद्रपूर – 55.97 टक्के, रामटेक – 55.61 टक्के, भंडारा-गोंदिया – 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात 61 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी भरघोस मतदान झालं होतं.

2014 च्या मतदानाची आकडेवारी आणि विजयी उमेदवार

वर्धा : 64.79 टक्के (भाजपचे रामदास तडस विजयी)

रामटेक : 62.64 टक्के (शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी)

नागपूर : 57.12 टक्के (भाजपचे नितीन गडकरी विजयी)

भंडारा-गोंदिया : 72.31 टक्के (भाजपचे नाना पटोले विजयी)

गडचिरोली-चिमूर : 70.04 टक्के (भाजपचे अशोक नेते विजयी)

चंद्रपूर : 63.29 टक्के (भाजपचे हंसराज अहीर विजयी)

यवतमाळ-वाशिम : 58.87 टक्के (शिवसेनेच्या भावना गवळी विजयी)

2019 ची आकडेवारी (5 वाजेपर्यंत)

नागपूर : 58 टक्के

रामटेक : 60 टक्के

चंद्रपूर : 68 टक्के

गडचिरोली-चिमूर : 72 टक्के

भंडारा-गोंदिया : 71 टक्के

वर्धा : 65 टक्के

यवतमाळ-वाशिम : 62 टक्के

Non Stop LIVE Update
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.