Eknath Shinde : ‘त्या’ व्हायरल डान्स व्हिडीओची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल, शिंदेंसारख्याच दिसणाऱ्या विजयराजे मानेंकडे विचारणा

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हयरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मिमन्सचा पाऊस पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने अखेर या व्हिडीओची दखल आता  मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आहे.

Eknath Shinde : 'त्या' व्हायरल डान्स व्हिडीओची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल, शिंदेंसारख्याच दिसणाऱ्या विजयराजे मानेंकडे विचारणा
उल्हासनगरच्या अनधिकृत इमारती नियमित होणारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:40 PM

मुंबई : हुबेहूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या डान्सचा (Dance) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर अनेक मिम्स देखील बनवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्याच दिसणाऱ्या पुण्यातील विजयराजे माने (Vijayaraje Mane) यांच्याकडे या व्हिडीओसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा करण्यात आली आहे. मात्र हा व्हायरल होत असलेल्या डान्सचा व्हिडीओ माझा नसल्याचा खुलासा विजयराजे माने यांनी केला असून, व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. विजयराजे माने हे मुख्यमंत्र्यासारखेच दिसतात. त्यामुळे हा व्हायरल होत असलेला डान्सचा व्हिडीओ त्यांचा असावा अशा शक्यतेतून मुख्यमंत्री कार्यालयाकडून या व्हिडीओबाबत विजयराजे माने यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र हा व्हिडीओ आपला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

विजयराजे माने यांनी काय म्हटलं?

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा हुबेहूब दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्याची दखल खुद्द मुख्यमंत्री कार्यलयाला देखील घ्यावी लागली. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून एकनाथ शिंदे यांच्यासारख्याच दिसणाऱ्या पुण्यातील विजयराजे माने यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र हा व्हिडीओ आपला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना विजयराज माने यांनी म्हटलं आहे की, सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांसारखा दिसणार एक व्यक्ती डान्स करत आहे. मात्र हा व्हिडीओ आपला नसून, या व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हयरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मिमन्सचा पाऊस पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने अखेर या व्हिडीओची दखल आता  मुख्यमंत्री कार्यालयाला देखील घ्यावी लागली असून, याबाबत विजयराज माने यांना विचारण्यात आले होते, मात्र तो व्हिडीओ आपला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.