AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aquarius/Pisces Rashifal Today 21 September 2021 | स्वभावात लवचिकता राखण्याची नितांत गरज, एकाग्रतेने निर्णय घ्या

मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता.

Aquarius/Pisces Rashifal Today 21 September 2021 | स्वभावात लवचिकता राखण्याची नितांत गरज, एकाग्रतेने निर्णय घ्या
Aquarius_Pisces
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 12:13 AM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 21 सप्टेंबर 2021 (Aquarius/Pisces Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces Daily Horoscope Of 21 September 2021 Kumbha And Meen Rashifal Today) –

कुंभ राश‍ी (Aquarius)

आज तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत असाल आणि घर कुटुंब आणि व्यवसायामध्ये योग्य सुसंवाद राखेल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना खूप सुरक्षित वाटेल.

पण, तुमचा जिद्दीपणा आणि एखाद्या गोष्टीवर अडकण्याचा स्वभाव तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करु शकतो. त्यामुळे तुमच्या स्वभावात लवचिकता राखण्याची नितांत गरज आहे.

तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु केले असेल तर आज त्यात काही व्यत्यय येण्याची शक्यता आहे. म्हणून त्या कामाच्या दिशेने मोठ्या एकाग्रतेने निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला देखील तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो.

लव्ह फोकस – पती-पत्नीमध्ये काही संघर्षासारखी परिस्थिती असेल. परंतु कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही. हळूहळू सर्व काही सामान्य होईल.

खबरदारी – उष्णतेमुळे पोटात जळजळ आणि आम्ल निर्माण होऊ शकते. जास्त रागावणे आणि तणाव घेणे टाळा.

लकी रंग – निळा लकी अक्षर- स फ्रेंडली नंबर- 6

मीन राश‍ी (Pisces)

आज आपला बहुतेक वेळ बागकाम आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवा. यामुळे तुम्हाला नवीन उर्जेची अनुभूती मिळेल. त्याचवेळी, तुमचा कल कलात्मक आणि सर्जनशील कार्याकडे राहील.

मुलांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, ज्याचा परिणाम कुटुंबावरही होईल आणि स्वभावातही चिडचिडीची भावना असेल. मित्राशी चर्चा केल्याने तुमच्या समस्या सुटू शकतात.

व्यवसायाशी संबंधित कोणतेही नवीन काम आज सुरु करु नका. आपले लक्ष सध्याच्या कामावरच ठेवा. कारण तुम्ही तुमचे लक्ष इतर कामांकडे केंद्रित करु शकणार नाही, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

लव्ह फोकस – घरातील वातावरण निश्चित करण्यात जोडीदाराला खूप सहकार्य मिळेल. हे तुम्हाला आराम देईल, परस्पर संबंधांमध्ये जवळीक देखील असेल.

खबरदारी – आरोग्य ठीक राहील. पण चुकीच्या अन्नामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या जाणवेल. ध्यान करा आणि हलका आहार घ्या.

लकी रंग – केशरी लकी अक्षर- म फ्रेंडली नंबर- 9

Aquarius/Pisces Daily Horoscope Of 21 September 2021 Kumbha And Meen Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्तींचा ड्रेसिंग सेन्स असतो कमाल, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती कुणाशीही सहज मैत्री करतात, जिथे जातात तिथे सर्वांना इम्प्रेस करतात

Follow Us
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली