Astrology : वारंवार करावा लागतोय का अपयशाचा सामना? पत्रिकेतील हा ग्रह असू शकतो कारण

छोट्या छोट्या कामात अडथळे येतात. यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती सामान्यतः व्यक्तीचा विशिष्ट ग्रह कमकुवत असल्यास उद्भवते.  तुमच्या पत्रिकेत हा ग्रह खराब असेल तर तुमच्या सर्व कामात काही ना काही अडथळे येतील. कोणतेही काम सहजासहजी होणार नाही. याशिवाय ती व्यक्ती स्वतःच्या राहाणीमानाकडे दुर्लक्ष करेल,

Astrology : वारंवार करावा लागतोय का अपयशाचा सामना? पत्रिकेतील हा ग्रह असू शकतो कारण
पत्रिकेतील हा ग्रह कमकूवत असल्यास करावा लागतो समस्यांचा सामनाImage Credit source: social Media
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 9:53 AM

मुंबई : तुमच्यासोबत देखील कधी असं झालं आहे का की एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी तुम्ही फार प्रयत्न करत आहात आणि त्या वारंवार अडथळे येत आहेत?  किंवा छोट्या छोट्या कामात अडथळे येतात. यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती सामान्यतः व्यक्तीचा विशिष्ट ग्रह कमकुवत असल्यास उद्भवते. काही उपाय केले तर यापासून सहज सुटका होऊ शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा राहु (Rahu Effect) खराब असतो तेव्हा त्याची छोटी-छोटी कामे तयार होताच बिघडायला लागतात. प्रामाणिकपणे संपूर्ण प्रयत्न केल्यानंतरही या समस्या वारंवार उद्भवतात एखाद्या कामाबद्दल खात्री असते की ते नक्कीच पूर्ण होईल, पण तरीदेखील ते काम बिघडते. हे राहूच्या दुर्बलतेचे लक्षण आहे.

राहु अशुभ असताना काय होते?

तुमच्या पत्रिकेत राहू खराब असेल तर तुमच्या सर्व कामात काही ना काही अडथळे येतील. कोणतेही काम सहजासहजी होणार नाही. याशिवाय ती व्यक्ती स्वतःच्या राहाणीमानाकडे दुर्लक्ष करेल, जसे की ती व्यक्ती नखे कापणार नाही. केस अस्वच्छ, घाणेरडे कपडे घालतील किंवा घरात पसारा असेल. त्यांनी सांगितले की जो माणूस पद्धतशीर दिनचर्या पाळत नाही त्याच्याकडे उठण्यासाठी कोणतेही वेळापत्रक नसते. अशा व्यक्तीचा राहू वाईट राहतो आणि त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय राहते. त्याचे कोणतेही काम यशस्वी होत नाही.

या उपायांनी दूर होतील समस्या

उपायांबद्दल बोलायचे झाल्यास तर, सर्वप्रथम जाणकार ज्योतिषाकडून तुमची पत्रिका तपासून अनेकवेळा असे दिसून येते की आपण काही काम करायला जातो आणि काम पूर्ण होत नाही, किंवा छोट्या छोट्या कामात अडथळे येतात. यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती सामान्यतः व्यक्तीचा विशिष्ट ग्रह कमकुवत असल्यास उद्भवते. काही उपाय केले तर यापासून सहज सुटका होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

जिथे घाण आहे किंवा वस्तू अस्ताव्यस्त आहेत तिथे राहू तुम्हाला त्रास देऊ लागेल. अस्वच्छतेच्या ठिकाणी साहू वास करतो. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात चुकूनही घाण साचू देवू नका. केस आणि नखांची विशेष काळजी घ्या. फक्त असे केल्याने, तुम्हाला दिसेल की काही दिवसांत तुम्हाला तुमच्या कामात बरीच कार्यक्षमता आणि यश मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.