Astrology: दैनिक राशी भविष्य, या राशीच्या लोकांचे वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागतील

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: दैनिक राशी भविष्य, या राशीच्या लोकांचे वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निकाली लागतील
आजचे राशी भविष्य
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 7:17 AM

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. स्वतःचे घर खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या तुमच्या कामगिरीवरून अनेकजण प्रभावित होतील. मेहनतीने अगदी कठीण कार्ये देखील सहजपणे पूर्ण केली जातील.
  2. वृषभ- या राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचा असणार आहे. व्यवसायातील कामात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेलात तर यशस्वी रहाल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामांमध्ये व्यतीत होईल
  3. मिथुन- तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांप्रमाणे सर्वकाही होईल. मनाला शांती मिळेल.उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल.
  4. कर्क- तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता. नशिबाच्या मदतीने  मोठे यश मिळवू शकता. आर्थिक यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. पर्यटनस्थळी  भेट देण्याची योजना करू शकता.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह-  संपूर्ण दिवस मजेत जाईल. व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न कराल. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील. तुमच्या मालमत्तेविषयी कोणतीही माहिती गोपनीय दुसऱ्यांना सांगू नका.  नोकरीबाबत निष्काळजीपणा करू नका.
  7. कन्या- तुम्हाला तुमची विचारसरणी आणि वागणं संतुलित ठेवणे आवश्यक आहे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
  8. तुला-  कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लोह आणि धातूचा व्यवसाय करणार्‍यांसाठी फलदायी दिवस आहे. उधार-उसने देणे टाळा. आपण आपल्या दैनंदिन कामात काही बदल करू शकता.
  9. वृश्चिक-  जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल.आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. कौटुंबिक कलह होणार नाही याची काळजी घ्या. आपलं उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
  10. धनु- अंथरून पाहून पाय पसरा. कार्यालयीन कामामुळे मनस्ताप होऊ शकतो. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना आपल्या मनात येतील.
  11. मकर- वडीलधाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा आज तीव्र होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभव महत्वाचा असतो, पुन्हा होणाऱ्या चुका टाळा. आपल्या जोडीदाराबरोबर तुमचा काळ चांगला जाईल.
  12. कुंभ- तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रकरण निकाली लागेल. उत्साहाने व्यवसायासंबंधी योजना पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार करा.
  13. मीन- आजचा दिवस धकाधकीचा असेल. घरातून निघताना गोड खाऊन निघाल्यास सगळी काम होतील. घाऊक विक्रेत्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबाबत काळजी घ्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.