Astrology: आज मध्यरात्रीनंतर ‘या’ पाच राशींचे नशीब पालटणार; आयुष्याला मिळणार एक नवी कलाटणी!

मेष : आज मध्यरात्रीनंतर नवीन कामात तुम्हाला पत्नी आणि मुलांचे सहकार्य मिळेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. कौटुंबिक जीवनात गोष्टी सामान्य होतील. पालकांचे आरोग्य चांगले राहील आणि आज तुम्ही त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवाल. ऑफिसमध्ये तुम्हाला काही नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते, ज्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका असेल. तुम्हाला घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मिथुन : आज मध्यरात्रीनंतर […]

Astrology: आज मध्यरात्रीनंतर 'या' पाच राशींचे नशीब पालटणार; आयुष्याला मिळणार एक नवी कलाटणी!
नितीश गाडगे

|

Jun 27, 2022 | 6:36 PM

  1. मेष : आज मध्यरात्रीनंतर नवीन कामात तुम्हाला पत्नी आणि मुलांचे सहकार्य मिळेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. कौटुंबिक जीवनात गोष्टी सामान्य होतील. पालकांचे आरोग्य चांगले राहील आणि आज तुम्ही त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवाल. ऑफिसमध्ये तुम्हाला काही नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते, ज्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका असेल. तुम्हाला घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
  2. मिथुन : आज मध्यरात्रीनंतर तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी अनुकूल काळ सुरु होतोय. आयुष्यात तुम्ही ज्या वेळेची  आतुरतेने वाट पाहत होतात ती वेळ आलेली आहे.   लव्ह-लाइफमध्ये आशेचा नवा किरण येईल. कार्यालयातील वातावरण आणि कामाच्या पातळीत सुधारणा जाणवू शकते.
  3. कर्क : आज मध्यरात्रीनंतर प्रेम जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. मुलाच्या बदलत्या वर्तनाची काळजी करू नका, तर त्याला मित्राप्रमाणे समजावून प्रेमाने मार्गदर्शन करा. आज तुम्हाला वादाला सामोरे जावे लागू शकते. आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते. उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत देखील मिळू शकेल. एखादे ध्येय गाठायचे असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करूनच काम करा.
  4.  कन्या : आज मध्यरात्रीनंतर तुमचे नशीब पालटणार आहे. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. आज मध्यरात्रीनंतर तुमच्यामध्ये धैर्य आणि सामर्थ्य पूर्ण असेल.  नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला तुमच्या बॉसकडून प्रशंसा मिळेल. खूप व्यस्त असूनही तुम्हाला कुटुंबातील काही खास कामासाठी वेळ मिळेल. आरोग्य कमजोर राहू शकते.
  5. वृश्चिक : आज मध्यरात्रीनंतर तुमचे नशीब घोड्यापेक्षाही वेगाने धावणार आहे.  पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. ज्या कामात तुम्ही हात लावाल त्यात तुम्हाला फायदा होईल. जोडीदाराशी झालेल्या भांडणामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. शैक्षणिक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें