AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction: आजपासून मोठे संकट येणार! बाबा वेंगाची ती खतरनाक भविष्यवाणी, जगही घाबरलं

बाबा वेंगाने 7 जून 2025साठी काही भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी ऐकून संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Baba Vanga Prediction: आजपासून मोठे संकट येणार! बाबा वेंगाची ती खतरनाक भविष्यवाणी, जगही घाबरलं
Baba Vanga PredictionImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 07, 2025 | 1:26 PM
Share

तुम्हीही येणाऱ्या काळाबद्दल चिंतेत आहात का? तुम्हालाही काहीतरी अनुचित घडणार असल्याची जाणीव होत आहे का? सध्या सर्वत्र अशा काही चर्चा सुरू आहेत, ज्या आपल्याला भविष्याबद्दल विचार करायला भाग पाडत आहेत. काही संस्थांच्या अहवालांपासून ते अंतराळ वैज्ञानिकांच्या हालचाली आणि हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यांपर्यंत, सर्व काही एकाच दिशेने संकेत देत आहेत. तसेच हे सर्व संकेत बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगाच्या 2025 शी संबंधित भविष्यवाणींशी जुळती दिसत आहे.

का आहे इतकी भीती?

अनेक गोष्टी आपल्याला का घाबरवत आहेत? जरा विचार करा, जग सध्या दोन मोठ्या युद्धांच्या कचाट्यात आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे, तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षही थांबण्याचं नाव घेत नाही. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या शांतता आहे, ही एक दिलासादायक बाब आहे.

वाचा: पती सिव्हिल सर्व्हिस अधिकार, टूरिझम कंपनी… 500 पाक हेरांचं स्वप्न पाहणारी ती ‘मॅडम N’ कोण?

7 जूनला मंगळ बदलणार राशी

पण, 7 जून 2025 नंतर असं काय घडणार आहे, ज्यामुळे लोकांमध्ये इतकी भीती पसरली आहे? ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, आज ७ जून रोजी मंगळ ग्रह आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला युद्ध, आक्रमकता, अपघात आणि अग्निकांडाचा ग्रह मानलं जातं. आता मंगळ ग्रह आपली स्थिती बदलत असल्याने, अनेकजण याला येणाऱ्या काळासाठी अशुभ संकेत मानत आहेत. मग खरंच 7 जून 2025 नंतर काहीतरी मोठं घडणार आहे का? की हा फक्त ज्योतिषीय गणनांचा आणि भविष्यवाणींचा योगायोग आहे? असा प्रश्न लोकांना चिंतेत टाकत आहे. सर्वात जास्त आश्चर्याची बाब म्हणजे बाबा वेंगाची भविष्यवाणी.

बाबा वेंगा कोण होत्या?

बुल्गारियात 1911 मध्ये जन्मलेल्या वेंगाच्या डोळ्यांची दृष्टी लहानपणीच गेली होती. पण असं म्हणतात की, देवाने त्यांच्याकडून दृष्टी काढून घेऊन त्यांना भविष्य जाणण्याची अनोखी शक्ती प्रदान केली होती. बाबा वेंगा एक अत्यंत रहस्यमयी व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक मोठ्या जागतिक घटनांची भविष्यवाणी केली. त्यांच्या काही भविष्यवाणी इतक्या अचूक ठरल्या की, जगभरातील तज्ज्ञ आणि वैज्ञानिकही त्यांच्या दूरदृष्टीवर थक्क झाले. मग त्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती असोत की राजकीय उलथापालथ, त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. 1996 मध्ये बाबा वेंगाने या जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या भविष्यवाणींचा प्रभाव संपलेला नाही.

काय आहे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी?

-जग दोन भागांमध्ये विभागले जाईल

बाबा वेंगा म्हणाल्या होत्या की 2025 नंतर जग दोन वेगवेगळ्या मानसिकता असलेल्या भागात विभागले जाईल. एक तंत्रज्ञानात बुडालेली आणि दुसरी अध्यात्मात हरवलेली.

-दक्षिण गोलार्धात अचानक मोठा स्फोट होईल

दक्षिण अटलांटिक चुंबकीय विसंगती (South Atlantic Magnetic Anomaly) बर्‍याच काळापासून शास्त्रज्ञांना घाबरवत आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, ‘खालून उठणारा धूर सर्वांना घाबरवेल.

-पाण्यात विष मिसळेल आणि नवीन रोग जन्माला येईल

तज्ज्ञांचे मत आहे की जून 2025 नंतर जलजन्य विषाणू आणि बुरशीमुळे नवीन महामारी निर्माण होऊ शकतात.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.