Horoscope 14 May 2022: प्रेम प्रकरणात मर्यादा राखा, योग आणि ध्यानात वेळ घालवा

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Horoscope 14 May 2022: प्रेम प्रकरणात मर्यादा राखा, योग आणि ध्यानात वेळ घालवा
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 5:15 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

तुळ –

घराचे नुतनीकरण किंवा डागडूजी संबंधी कामात व्यस्थ रहाल. वास्तू संबंधी नियमांच पालन करा. धार्मिक तसंच आध्यात्मिक गोष्टीत तुमचा विश्वास वाढेल. ज्यांने तुम्हाला शांत आणि सकारात्मक जाणवेल. घरातील मोठ्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन कामाला येईल. यावेळी दुसऱ्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करणं आणि लोकांना सल्ला देणं यावेळी योग्य नाही. नाहीतर तुम्ही देखील कोणत्यातरी संकटात फसू शकता. वैयक्तीक व्यस्ततेमुळे कामाच्या ठिकाणी जास्त वेळ घालवू शकत नाही. पण, फोन आणि ऑनलाईन माध्यमांमुळे काम नीट सुरू राहील. नोकरी करणारे लोक महत्वाची कामं मिळाल्याने जास्त फायदा होईल.

लव फोकस – कुटूंबिक वातावरण आनंदाचे राहील. तरूणांनी प्रेम प्रकरणात मर्यादा ठेवा.

खबरदारी – उन्हाचा असर तब्येतीवर होऊ शकतो. त्यामुळे दिनक्रम आणि खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.

शुभ रंग – गुलाबी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 6

वृश्चिक –

काही काळापासून सुरू असलेल्या घरगुती समस्यांचे निराकरण झाल्यामुळे वातावरण सकारात्मक होईल. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देऊ शकाल. तुम्हाला रखडलेले पेमेंट मिळू शकेल आणि आर्थिक स्थितीही चांगली होईल.

शेजाऱ्यांशी कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे संबंध सौहार्दाचे राहतील. मुलांची करिअरशी संबंधित कामात बरीच धावपळ होईल, पण शेवटी ही धावपळ सार्थकी लागेल. कामाच्या ठिकाणी नोकरदारामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. पण शांततेने प्रश्न सोडवा. बाहेरच्या लोकांना तुमच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू देऊ नका. नोकरीत अनुकूल कामाचा ताण मिळाल्याने आराम मिळेल.

लव फोकस -जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आणि परस्पर संबंध देखील आनंदी होतील.

खबरदारी – तणाव आणि थकवा तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल. योग्य विश्रांती घ्या आणि योग आणि ध्यानात वेळ घालवा.

शुभ रंग –

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

धनु –

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा कल असेल. तुम्ही स्वत:ला ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले अनुभवाल. आज अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्तता राहील. थकवा असूनही तुम्हाला आनंद वाटेल.

जमीन, वाहन इत्यादींसंबंधी कर्ज घेण्याची योजना बनवता येईल. यामुळे तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढेल, त्यामुळे काळजी करू नका. पण दुपारनंतर कोणतीही अप्रिय किंवा अशुभ बातमी मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. व्यवसायात विशिष्ट रणनीती तयार करा. स्पर्धेच्या युगात खूप मेहनत आणि काळजी घ्यावी लागते. भागीदारीच्या व्यवसायात जोडीदारासोबतच्या नात्यात कटुता येऊ देऊ नका. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते.

लव फोकस – पती-पत्नीमधील परस्पर सौहार्द उत्तम राहील. विवाहबाह्य संबंध टाळा.

खबरदारी – नकारात्मक वातावरण आणि हंगामी बदलांबद्दल जागरूक रहा. तुमचा आहार आणि दिनचर्या नियंत्रणात ठेवा.

शुभ रंग – बादामी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 9

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....