‘या’ दिवशी आहे माघ पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि व्रताचं महत्त्व

सध्या माघ महिना चालू आहे आणि यावेळी ही तारीख 27 फेब्रुवारी 2021 ला आली आहे. म्हणजे शनिवार आहे.

'या' दिवशी आहे माघ पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि व्रताचं महत्त्व
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 9:04 AM

मुंबई : हिंदू कॅलेंडरमध्ये पौर्णिमेच्या तिथीला खूप महत्त्व दिलं जातं. पूर्णिमा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तारखेला येते. सध्या माघ महिना चालू आहे आणि यावेळी ही तारीख 27 फेब्रुवारी 2021 ला आली आहे. म्हणजे शनिवार आहे. पौर्णिमेच्या तिथीला चंद्र त्याच्या पूर्ण कलेत येतो. (magh poornima date and what is significance vrat what to do on magh poornima)

या दिवशी अनेकांना दान करतात. या दिवशी शुद्ध आंघोळ, उपवास करणं सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं. माघ महिना अंघोळीचं महत्त्व वाढवतो. यासोबतच या तारखेला शास्त्रात सगळ्यात लाभदायक आणि फलदायक मानलं जातं. यामुळे जाणून घेऊयात माघ महिन्याचा शुभ काळ म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय?

मघा पौर्णिमेसाठी शुभ वेळ

मघा पौर्णिमेचं उद्घाटन – शुक्रवार, 26 फेब्रुवारीला रात्री 3:49 सुरुवात होईल ते

माघ पूर्णिमा संपणार – शनिवार 27 फेब्रुवारी 1:46 ला

माघ पौर्णिमेचं महत्त्व

माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दान करणं याला खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की अशा प्रकारे भक्ती केल्यानं मानवाची सगळी पापं धुतली जातात. या दिवशी श्री हरि विष्णू आणि हनुमान जी यांची पूजा केली पाहिजे असं पौराणिक कथांमध्ये लिहलं आहे. असं केल्याने आपल्याला सगळे आनंद मिळतात. तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात.

या दिवशी व्रत करणारे अनेकजण चंद्राचीही पूजा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी चंद्राची पूजा केल्याने मनाला शांती मिळते. जीवन शांतीमय होतं. या दिवशी गरजूंनाही मदत केलेलं चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सत्यनारायणाची कथाही या दिवशी पठण केली पाहिजे. या दिवशी तुम्ही गायत्री मंत्र किंवा भगवान विष्णूच्या ‘ओम नमो नारायणय’ चं नामस्मरण केलं पाहिजे. (magh poornima date and what is significance vrat what to do on magh poornima)

संबंधित बातम्या – 

शिर्डी आणि शनि शिंगणापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी स्वस्तात पॅकेज, IRCTC कडून मोठी ऑफर

Valentines दिवशीच शुक्र मावळणार तर गुरूचा होणार उदय, तुमच्या आयुष्यावर होईल मोठा परिणाम

Healthy Food | चविष्ट अळूच्या पानांचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरेल वरदान!

(magh poornima date and what is significance vrat what to do on magh poornima)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.