AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs : इतरांना यशस्वी होताना पाहून या 4 राशीच्या लोकांना जळफळाट होतो, कोणालाही आपल्या पुढे जाताना पाहू शकत नाही

आपण लहानपणापासून अनेकदा ऐकले आहे की इतरांच्या यशामध्ये आनंद मिळवला पाहिजे. पण आजच्या काळात प्रत्येकाची विचारसरणी एकमेकांपेक्षा वेगळी आहे. काही लोक इतरांच्या यशाने खरोखर आनंदी असतात. या लोकांच्या मनात मत्सर नसते आणि ते इतरांच्या यशामध्ये मनापासून आनंदी होतात आणि त्यांना चांगल्या भविष्याची शुभेच्छा देतात. दुसरीकडे, काही लोकांना इतर लोकांच्या यशाचा हेवा वाटतो.

Zodiac Signs : इतरांना यशस्वी होताना पाहून या 4 राशीच्या लोकांना जळफळाट होतो, कोणालाही आपल्या पुढे जाताना पाहू शकत नाही
Zodiac Signs
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 21, 2021 | 1:28 PM
Share

मुंबई : आपण लहानपणापासून अनेकदा ऐकले आहे की इतरांच्या यशामध्ये आनंद मिळवला पाहिजे. पण आजच्या काळात प्रत्येकाची विचारसरणी एकमेकांपेक्षा वेगळी आहे. काही लोक इतरांच्या यशाने खरोखर आनंदी असतात. या लोकांच्या मनात मत्सर नसते आणि ते इतरांच्या यशामध्ये मनापासून आनंदी होतात आणि त्यांना चांगल्या भविष्याची शुभेच्छा देतात. दुसरीकडे, काही लोकांना इतर लोकांच्या यशाचा हेवा वाटतो.

हे लोक मत्सराने इतके भरलेले आहेत की त्यांना स्वतःशिवाय इतर कोणाचेही चांगले होताना पाहवत नाही. असे मत्सर अनेकदा असुरक्षितता, असमाधान आणि दुःखाचा परिणाम असते. हे लोक प्रत्येकाचा हेवा करतात. ज्योतिषांच्या मते, 4 राशी आहेत ज्या इतरांबाबत ईर्ष्या आणि मत्सर अनुभव करतात.

मेष

मेष राशीचे लोक अत्यंत स्पर्धात्मक असतात. जेव्हा लोक त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी होतात किंवा त्यांच्या आधी त्यांची स्वप्ने साध्य करतात, तेव्हा ते फार आनंदी नसतात. हे लोक इतरांचे यश पाहून हेवा करतात.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना कोणतीही अडचण येत नाही जोपर्यंत यशस्वी व्यक्ती त्यांना मागे टाकत नाही. जेव्हा हे घडते तेव्हा या राशीचे लोक त्यांना वाईट वाटण्यासाठी नियोजन करतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक इतरांच्या आनंदात सुख शोधणारे नसतात. त्यांच्या ऐवजी इतरांसोबत कोही चांगलं घडत असेल तर त्यांना ते आवडत नाही. ते अस्वस्थ होतात, त्यांच्यातील मत्सर वाढतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर ते त्यांच्यावर रागावू लागतात.

कुंभ

कुंभ राशीचे लोक सहसा इतरांच्या कामात गुंतत नाहीत जोपर्यंत त्या व्यक्तीच्या यशाबद्दल त्यांना माहिती मिळत नाही. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनाबद्दल असुरक्षित वाटते आणि स्वतःची तुलना ते इतरांशी करु लागतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | मेष राशीच्या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वात हे 4 गुण शोधतात

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती असतात जन्मजात अ‍ॅथलिट, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…