AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadesati Tips : शनिच्या साडेसातीत का करावा लागतो मानसिक आणि आर्थिक समस्यांचा सामना, असा असतो साडेसातीचा प्रवास

शनिला 12 राशीतून प्रवास करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात आणि तो अडीच वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये राशी बदलतो. यामुळे काही लोकांच्या राशीत शनीची साडेसाती (Sadesati Tips) आणि अडीचकी निर्माण होतात.

Sadesati Tips : शनिच्या साडेसातीत का करावा लागतो मानसिक आणि आर्थिक समस्यांचा सामना, असा असतो साडेसातीचा प्रवास
शनिदेव
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 12, 2023 | 8:36 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हणून पूजले जाते. पण कधी कधी काही लोकांना शनिदेवाच्या प्रकोपाचाही सामना करावा लागतो.  शनी खूप हळू राशी बदलतो. त्याला 12 राशीतून प्रवास करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात आणि तो अडीच वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये राशी बदलतो. यामुळे काही लोकांच्या राशीत शनीची साडेसाती (Sadesati Tips) आणि अडीचकी निर्माण होतात. साडेसातीच्या काळात व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच ज्योतिषशास्त्रात काही चुका सांगितल्या आहेत, ज्याची पुनरावृत्ती केल्याने व्यक्तीला शनिदेवाच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी ज्या लोकांचे जीवन शनि साडेसातीच्या अंधारात चालले आहे, त्यांनी काही खास उपाय करावेत. चला जाणून घेऊ शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही सोपे उपाय.

शनीची साडेसाती दूर करण्याचे सोपे उपाय

  • शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी लोखंड, काळे तीळ, काळी उडीद डाळ किंवा काळे कापड दान करावे. असे केल्याने व्यक्तीला फायदा होतो.
  • यासोबतच शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि शनि स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
  • शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल काळे तीळ मिसळून शनिदेवाला लोखंडी खिळे अर्पण करा.
  • हनुमानजींची पूजा करूनही शनिदेव शांत होतात. म्हणूनच दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा. यासोबतच पक्ष्याला दररोज अन्न व पाणी द्यावे.
  • शनिवारशी संबंधित काही युक्त्या देखील ज्योतिषशास्त्रात वर्णन केल्या आहेत. उदाहरणार्थ, शनिवारी मासे, पक्षी आणि प्राण्यांना खायला दिल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.
  • यासोबतच रोज एखाद्या गरजू किंवा असहाय व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर करतात.
  • ज्या राशींवर शनीचा साडेसातीचा प्रकोप चालू आहे. त्याला काही दिवस मांस आणि मद्यपान सोडावे, तसेच जाणूनबुजून किंवा नकळत कोणालाही त्रास देऊ नये. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव वाढू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल