AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaniwar Upay: इच्छित फलप्राप्तीसाठी शनिवारी करा हे उपाय, साडेसातीतही मिळेल आराम

साडेसातीच्या काळात दर शनिवारी केलेल्या या उपायांमुळे त्रास मंकी होतो. तसेच इच्छित फलप्राप्ती होते.

Shaniwar Upay: इच्छित फलप्राप्तीसाठी शनिवारी करा हे उपाय, साडेसातीतही मिळेल आराम
शनिदेव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 03, 2022 | 12:08 AM
Share

मुंबई,  जसे आपण सर्व जाणतो की, शनिवार हा शनिदेवाचा (Shanidev) दिवस मानला जातो. जोतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता मानल्या जातो. शनि ग्रहाचा राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. जर एखाद्या व्यक्तीला शनीच्या साडेसतीमधून जात असेल तर शनिवारी काही विशेष उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. ज्यांना साडेसती किंवा शनिदोषाचा त्रास आहे, त्यांनी शनिवारचे उपाय (Shaniwar Upay) करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत शनि नीच स्थानात असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत उलथापालथ घडत सलते. अशा स्थितीत शनिदोषाने प्रभावित व्यक्तीने शनिवारी आपला शनि दोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

  1. मैदा, काळे तीळ, साखर यांचे मिश्रण तयार करून दर शनिवारी मुंग्यांना खाऊ घालावे.
  2. काळ्या घोड्याच्या नाल किंवा बोटीच्या खिळ्यातून अंगठी बनवा आणि शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी मधल्या बोटात घाला.
  3. शनिदेवाच्या नावाचा जप करा.
  4. शनिवारी काळे कापड, लोखंडी भांडी, काळे तीळ, घोंगडी, उडीद डाळ दान करा.
  5. माकडांना गूळ आणि हरभरा खायला द्या. तसेच दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे.
  6. शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करा आणि रुद्राक्षाच्या वस्तूंनी ओम शं शनिश्चराय नमः चा जप करा.
  7. शनिवारी एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा, मग ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा.
  8. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावा.
  9. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ते शनिवारी शिवलिंगाला अर्पण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे