AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ ‘ओम’ नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतील, जाणून घ्या जपाचे पौराणिक महत्त्व

शतकानुशतके आपले ऋषी-मुनी कठोर तपस्या करताना याच मंत्राचा जप करत असे. ओम या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे. याचे फायदे एखाद्या चमत्कारासारखे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओमच्या कल्याणकारी शक्तींबद्दल.

केवळ 'ओम' नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतील, जाणून घ्या जपाचे पौराणिक महत्त्व
Lord-Shiva
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 7:10 AM
Share

मुंबई : हिंदू धर्माची ओळख ‘ओम’ या शब्दाने होते. हिंदू धर्मावर श्रद्धा असलेले लोक ‘ओम’चा उच्चार करतात. पुराणात ‘ओम’ जप करण्याचे अनेक फायदे देखील सांगितले आहेत. वास्तविक, हिंदू धर्मात मंत्रांच्या जपाचे विशेष महत्त्व आहे आणि सर्व मंत्रांचा उच्चार ओमने सुरू होतो.  ओम हा शब्द नसून सर्व जग त्यात व्याप्त आहे.

शतकानुशतके आपले ऋषी-मुनी कठोर तपस्या करताना याच मंत्राचा जप करत असे. ओम या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे. याचे फायदे एखाद्या चमत्कारासारखे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओमच्या कल्याणकारी शक्तींबद्दल.

ओम चे पौराणिक महत्त्व सनातन धर्माच्या मान्यतेनुसार ओमच्या उच्चारात संपूर्ण विश्वाचे ज्ञान दडलेले आहे. केवळ ओमचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर करतात. ओमचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा आवाज मानवी श्रवणशक्तीपेक्षा खूप उच्च आहे. आकाशाच्या कवेत गेल्यानंतर ही हा आवाज येतो अशी मान्यता आहे. ‘ओम्’ उच्चारण करताना तोंडातून ‘म’ चा आवाज येतो तेव्हा ते आपल्या मेंदूला ऊर्जा देते आणि त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक शक्तींचा विकास होतो.

‘ओम’चे फायदे

  • ओम नामच्या जपामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
  • यामुळे तुम्ही कोणताही तणावापासून मुक्तता मिळवू शकता, हा जप तुम्हाला चिंतामुक्त करतो.
  • यामुळे तुमच्या भावनांचा समतोल राखण्यास आणि तणावपूर्ण परिस्थितीतही शांत राहण्यास मदत होते.
  • ओमचा जप केल्याने एखादया गोष्टीतला तुमचा फोकस सुधारतो.
  • तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता शक्ती सुधारते.
  • हा जप तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि तुम्हाला अधिक आशावादी बनवते.
  • रागासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहण्यास मदत करते.

उच्चार करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही नेहमी स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात ओमचा उच्चार करावा. ओमचा उच्चार केल्याने श्वास वेगवान होतो, अशा स्थितीत मोकळ्या जागेवर ओमचा उच्चार केल्याने सकारात्मकता प्राप्त होते. सुखासन, पद्मासन, वज्रासन इत्यादी ठिकाणी बसून ओमचा उच्चार करता येतो. याशिवाय ॐ 5,7,11 किंवा 21 वेळा उच्चारणे उपयुक्त मानले जातात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंंधित बातम्या : 

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!

VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.