AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction: संधींचा पाऊस कोसळणार, चिंता वाहून जाणार…या राशींना मोठा जॅकपॉट, बाबा वेंगाचं भाकीत काय?

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: मान्सूनच्या आगमनाने चैतन्य पसरले आहे. पावसामुळे निसर्गाने हिरवा शालू पांघरले आहे. आता या राशींच्या मनाच्या मोराचा पिसारा फुलला आहे. या राशींवर संधींचा पाऊस कोसळणार आहे. या राशींना मोठा जॅकपॉट लागणार आहे.

Baba Vanga Prediction: संधींचा पाऊस कोसळणार, चिंता वाहून जाणार...या राशींना मोठा जॅकपॉट, बाबा वेंगाचं भाकीत काय?
बाबा वेंगाचं भाकीत काय?
| Updated on: Jun 27, 2026 | 4:18 PM
Share

Baba Vanga Weekly Prediction 2026: पुढील आठवड्यात 29 जून ते 5 जुलैपर्यंतच्या आठवड्यासाठी बाबा वेंगाने भाष्य केले आहे. त्यानसुार, मेष, सिंह, वृश्चिकसह या पाच राशींना जॅकपॉट लागणार आहे. या राशींसाठी काळ आणि वेळ अनुकूल असेल. या राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मोठे बदल होतील. त्यांना यश मिळले. अनेक नवीन संधी चालून येतील. त्यांच्या आयुष्यात सुख-संपत्ती येईल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. काय आहे बाबा वेंगाचे ते भाकीत?

मेष राशींच्या लोकांसाठी भाकीत

बाबा वेंगानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी 29 जून ते 5 जुलैपर्यंत करिअरमध्ये मोठ्या संधी येतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची साथ मिळेल. तर नवीन नोकरीच्या शोधात असला तर चांगली वार्ता कानी येईल. ग्राहकांना फायदा होईल. आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. स्पर्धात्मक परीक्षा देण्याची तयारी करत असाल तर सकारात्मक परिणाम दिसतील. अनेक दिवसांपासूनची जमीन, घर अथवा फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा आता पूर्ण होईल.

मिथुन राशीसाठी भाग्याची साथ

बाबा वेंगानुसार, मिथुन राशीच्या लोकासाठी 29 जून ते 5 जुलै हा कालावधी महत्त्वाचा आहे. नोकरदारांना नवीन संधी मिळेल. पगारात वाढ होईल. नवीन संधी चालून येईल. नवीन जबाबदारी मिळेल. व्यावसायिकांची अडकलेली कामे पूर्ण होतील. गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. परदेशात नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल. मित्रांसोबत पर्यटनाचा बेत आखू शकता. हा आठवडा आनंदवार्ता घेऊन येईल. आर्थिक प्रगती साधता येईल

सिंह राशीच्या लोकांची चिंता मिटली

पुढील आठवड्यात सिंह राशीच्या लोकांची चिंता मिटणार आहे. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. नवीन प्रकल्प अथवा संधी मिळेल. आई-वडील आणि मुलांच्या आरोग्यासंबंधीची चिंता दूर होईल. आर्थिक स्थिती सुधरेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि करिअरशी संबंधित संधी मिळेल. दीर्घकाळपासून अडकलेले काम आता पूर्ण होईल. नवीन आर्थिक संधी मिळेल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक योग

बाबा वेंगानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 29 जून ते 5 जुलैपर्यंतचा कालावधी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. एखादे धार्मिक कार्य पूर्ण होईल. व्यापार, व्यवसायात नवीन संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. नोकरदार वर्गाला नवीन जबाबदारी मिळेल. परदेश प्रवास घडू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत पिकनिकला जाण्याची बेत ठरू शकतो.

मीन रास: मनात आले, तसेच घडले

बाबा वेंगानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी पुढील आठवडा एकदम टर्निंग पाईंट ठरेल. नवीन संधी मिळेल, नवीन कार्य घडेल. तुम्हाला मनासारखे यश मिळले. जणू मनात आणले आणि तसेच घडले, असे होईल. तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळेल. व्यवसायात नवीन प्रकल्प हाती येईल. नवीन भागीदार मिळेल. नवीन कल्पना सुचतील. हा आठवडा म्हणजे पाचही बोटे तुपास असा असेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होईल.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?