AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : श्रीमंत व्हायचय? मग ‘या’ सवयी आजच सोडा, चाणक्य यांनी काय सांगितलं?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो.

Chanakya Niti : श्रीमंत व्हायचय? मग 'या' सवयी आजच सोडा, चाणक्य यांनी काय सांगितलं?
| Updated on: Jun 19, 2025 | 9:14 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. व्यक्तीने आपलं आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? याचा एक आदर्श वस्तुपाठ चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामधून घालून दिला आहे. आदर्श राजा कसा असावा? आदर्श प्रजा कशी असावी? कोणत्या सवयी वाईट आहेत? कोणत्या सवयी चांगल्या आहेत. मित्र कोणाला म्हणावं? शत्रू कसा ओळखावा? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? पतीची कर्तव्य कोणती? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.

दरम्यान आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या सवयी जर तुम्हालाही असतील तर त्याचा आजच त्याग करा, त्यातच तुमचं हीत आहे. कारण या गोष्टी तुमच्या श्रीमंतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते.

आळस – आर्य चाणक्य म्हणतात आळस हा मानसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, पैसा कमवायचा असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर कष्ट केले. तरच तुम्हाला पैशांची प्राप्ती होईल. तुमचं आयुष्य सुखकर होईल, त्यामुळे आळस नावाच्या गोष्टीला तुमच्या आसपासही फटकू देऊ नका.

जुगार – आर्य चाणक्य म्हणतात  जागात व्यक्तीचं जुगारीमुळे जेवढं नुकसान होतं, तेवढं इतर कोणत्याही गोष्टीमुळे होत नाही. जुगाराच्या नादी लागलेला व्यक्ती प्रसंगी घरदार विकून देखील जुगार खेळतो. त्यामुळे जुगारीपासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे.

व्यसन – आर्य चाणक्य  म्हणतात कधीही व्यसनांच्या नादी लागू नका,  व्यसनामुळे व्यक्तीचं प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे आयुष्यात कधीही व्यसन करू नका.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?