
Video: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात
यंदा मात्र गणेशोत्सव थाटात साजरा झाल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लालबागच्या राजा प्रमाणेच मुंबईतील अनेक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ झालेले आहेत.
गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर लालबागचा राजा समुद्रात प्रवासाला निघालेला आहे. हजारोंच्या संख्येने भक्त बाप्पासोबत बोटीने प्रवास करीत आहेत. समुद्रात खोलस्थळी बाप्पांचे विसर्जन होईल. मागची दोन वर्ष या सर्व अनुभवांना ब्रेक लागलेला होता. यंदा मात्र गणेशोत्सव थाटात साजरा झाल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लालबागच्या राजा प्रमाणेच मुंबईतील अनेक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ झालेले आहेत.
Published on: Sep 10, 2022 10:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्या लाल वायरवर पाय पडला अन्.. मुंबईच्या महागणपतीच्या मंडपासमोर रात्री
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश, पंप चालकांचा मोठा इशारा
दिशाचे वडिल नोटिस द्यायला मातोश्रीवर आले, राऊतांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...