AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopashtami 2021 | गोपाष्टमी म्हणजे काय? ती का साजरी केली जाते? तारीख, वेळ आणि महत्त्व सर्वकाही जाणून घ्या

गोपाष्टमी हा मथुरा, वृंदावन आणि इतर ब्रज प्रदेशातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण तेथे मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा सण भगवान श्रीकृष्ण आणि गायींना समर्पित आहे.

Gopashtami 2021 | गोपाष्टमी म्हणजे काय? ती का साजरी केली जाते? तारीख, वेळ आणि महत्त्व सर्वकाही जाणून घ्या
Lord-Krishna
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 10, 2021 | 8:45 AM
Share

मुंबई : भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचाच लाडका देव आहे. बाळ कृष्णाच्या रंगापासून करामतीपर्यंत सर्वच गोष्टी आपल्याला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का गोपाष्टमी हा मथुरा, वृंदावन आणि इतर ब्रज प्रदेशातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण तेथे मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा सण भगवान श्रीकृष्ण आणि गायींना समर्पित आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे वडील नंद महाराज यांनी वृंदावनातील गायींची काळजी घेण्याची जबाबदारी भगवान श्रीकृष्णांना दिली होती म्हणून हा उत्सव साजरा केला जातो . हिंदू महिन्यातील कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला हा शुभ दिवस येतो.

गोपाष्टमी 2021: तारीख आणि शुभ वेळ

तारीख: 10 नोव्हेंबर 2021

अष्टमीची तारीख सुरू होते – 10 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 06:49 वाजता

अष्टमीची तारीख संपेल – 11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 05:51 वाजता

गोपाष्टमीचे महत्त्व

हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी वृंदावनात गायी चरण्यासाठी पहिल्यांदा गेले होते. त्याच प्रमाणे या शुभ सणाशी संबंधित आणखी एक कथा खूप प्रचलित आहे, ती म्हणजे या दिवशी भगवान इंद्राला आपली एक चूक समजली. त्या चुकीसाठी त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे क्षमा मागितली. म्हणून सुरभी गाईने भगवान इंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर दुधाचा वर्षाव केला आणि भगवान श्रीकृष्णांना गायींचा देव गोविंदा म्हणून घोषित केले.

गोपाष्टमी उत्सव

या दिवशी भक्त देवी गाय आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात आणि निरोगी, समृद्ध आणि उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात. या दिवशी गायींना नवीन वस्त्रे आणि दागिने घालून सजवले जाते आणि भक्त चांगल्या आरोग्यासाठी गायीला विशेष चारा देतात. तसेच, दैनंदिन जीवनात गायींच्या उपयुक्ततेबद्दल तो त्यांना विशेष आदर देतो. या दिवशी दिवसभरात गहू आणि दुधाचे कोणतेही पदार्थ खाणे टाळतात जाते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

हेही वाचा :

Astro tips for success : प्रयत्न करुनही यश मिळत नाही मग अवश्य करा ‘हे’ उपाय

Gem Rules : चुकूनही एकत्र घालू नका ‘ही’ रत्ने, नाहीतर समस्यांना सामोरे जावे लागेल

Bedroom Vastu Ruels : शांत झोप हवी असेल तर चुकूनही दुर्लक्ष करु नका ‘या’ वास्तू नियमांकडे

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...