AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 जून रोजी होणार वर्षातील सर्वात मोठं गोचर, 4 राशींचं फळफळणार नशीब

ज्योतिषांच्या मते, गुरुचे कर्क राशीतील संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे... 2 जून रोजी वर्षातील सर्वात मोठं गोचर होणार आहे... हे गोचर झाल्यानंतर 5 राशींचं नशीब फळफळणार आहे.

2 जून रोजी होणार वर्षातील सर्वात मोठं गोचर, 4 राशींचं फळफळणार नशीब
| Updated on: May 24, 2026 | 1:09 PM
Share

आपल्या जीवनात पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक उत्सुक असतात. पण राशींचं संक्रमण झाल्यानंतर 12 राशींमध्ये अनेक बदल होतात. सांगायचं झालं तर, ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं गोचर आणि युती यांना खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे, 2 जून रोजी, राशीचा स्वामी असलेला गुरु ग्रह, त्याच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करत आहे. या दिवशी गुरु मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. गुरु 31 ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहील. ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते, कारण या राशीत गुरु खूप शक्तिशाली मानला जातो. ज्योतिषांच्या मते, गुरुचे कर्क राशीतील गोचर काही राशींसाठी खूप चांगले परिणाम घेऊन येईल. जाणून कोणत्या त्या पाच राशी आहेत, ज्यांना याचा फायदा होईल.

कर्क: हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. तथापि, कठोर परिश्रम केल्यासच चांगले परिणाम मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मान वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. काळजीपूर्वक विचार करा आणि विचार करूनच कृती करा.

सिंह: कामाशी संबंधित अडथळे दूर होतील. जे परदेशात नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी हा चांगला काळ आहे. पण, तुम्हाला तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेणं आवश्यक आहे. योग्य आहार आणि दिनचर्या पाळा. त्याचप्रमाणे, कामात निष्काळजीपणा करू नका. या काळात तुमच्या शत्रूंपासून सावध रहा. तुम्ही जाणीवपूर्वक भांडणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तूळ: देवांचा स्वामी गुरु, तूळ राशीच्या दहाव्या घरातून भ्रमण करत आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. प्रगतीच्या संधी निर्माण होतील. आपल्या मार्गात येणाऱ्या संधींचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी कठोर परिश्रम करा. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना आता यश मिळेल. कमी उत्पन्न असलेल्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत. अहंकाराच्या भावनेवर मात करा.

वृश्चिक: देवांचा गुरु असलेल्या गुरूचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांच्या नवव्या घरात होत आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. प्रवास फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्पन्न वाढवण्याचा हा चांगला काळ आहे. तुमची धार्मिक कार्यांमधील आवड वाढेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट