Guruwar Special Upay : गुरुवारी करा हे उपाय, वैवाहिक जीवनातील समस्या, आर्थिक संकटातून मुक्ती मिळवा

या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. स्नान करताना 'ओम बृहस्पते नमः' चा जप करावा. गुरूचा कोणताही दोष दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे.

Guruwar Special Upay : गुरुवारी करा हे उपाय, वैवाहिक जीवनातील समस्या, आर्थिक संकटातून मुक्ती मिळवा
गुरुवारी करा हे उपायImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 12:06 PM

नवी दिल्ली – आज वैशाख महिन्यातील दुसरा गुरुवार (Thursday) आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गुरुवार हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची (Lord Vishnu) विशेष पूजा केली जाते. भगवान विष्णूंना जगाचा पालनकर्ता देखील म्हटले जाते. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात काही समस्या (Family problem) येत असतील तर गुरुवारी काही सोपे उपाय केल्यास तुमचे नशीब बदलू शकते.

गुरुवारी हे उपाय करा

या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. स्नान करताना ‘ओम बृहस्पते नमः’ चा जप करावा. गुरूचा कोणताही दोष दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे. यासोबतच स्नान करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा अवश्य जप करावा. गुरुवारी उपवास ठेवा आणि केळीच्या रोपाला जल अर्पण करा आणि प्रार्थना करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही.

विष्णूला पिवळ्या फुलांसह तुळशीचे छोटे पान अर्पण करा

गुरुवारी भगवान विष्णूला पिवळ्या फुलांसह तुळशीचे छोटे पान अर्पण करा. असे मानले जाते की भगवान बृहस्पतिला पिवळ्या रंगाच्या गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभराडाळ, फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करा. गुरुवारी ना कोणाला उधार देऊ नका ना कोणाकडून उधार घेऊ नका. जर तुम्ही असे केले. तर तुमच्या कुंडलीतील गुरूची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.