AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो… अहो वाचून तर बघा

हिंदू परंपरेत, कुंकू हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते, पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी स्त्रीया कुंकूचा वापर करतात. हिंदू धर्मात विशेषतः सर्व देवी -देवतांच्या पूजेसाठी कुंकू वापरले जातो. कंकू या गोष्टीस हिंदू धर्मात खूप जास्त महत्व आहे.

एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो... अहो वाचून तर बघा
sindoor
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 19, 2021 | 3:17 PM
Share

मुंंबई : हिंदू परंपरेत, कुंकू हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते, पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी स्त्रीया कुंकूचा वापर करतात. हिंदू धर्मात विशेषतः सर्व देवी -देवतांच्या पूजेसाठी कुंकू वापरले जातो. कंकू या गोष्टीस हिंदू धर्मात खूप जास्त महत्व आहे. चाला तर मग जाणून घेऊयात या सौभाग्य आणि समृद्धी प्रतिक मानलं जाणाऱ्या कुंकूवाचे काय धार्मिक फायदे आहेत.

वैवाहिक आयुष्यात महत्व

हिंदू परंपरेत कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, कुंकवाचा वापर विशेषतः देव -देवतांच्या पूजेत केला जाते. असे मानले जाते की कुंकवाच्या टिळकाने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाढवते.

छठ पूजेत सिंदूर वापरला जातो

छठच्या पवित्र सणालाही कुंकूचा विशेष वापर केला जातो. या दिवशी, छठी देवीची पूजा केली जाते, स्त्रिया त्यांच्या नाकापासून भांगेपर्यतकुंकू लावले जाते. हे कुंकू जितके जास्त लावले जाईल तितके पतीचे आयुष्य जास्त असेल.

हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी कुंकूवाचा वापर करा

असे मानले जाते की मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा करताना.यावेळी हनुमानाला कंकु अर्पण केल्यास जीवनाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात आणि सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. असे म्हटले जाते की एकदा हनुमानाला त्याच्या आईला सीतेने कुंकू लावण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की ती आपल्या गुरुच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी असे करते. मग हनुमानजींनी विचार केला की जर फक्त एक चिमूटभर कुंकू अर्पण केल्याने त्यांच्या भगवान श्री रामाचे वय वाढते, तर मग त्याच्या संपूर्ण शरीरावर कुंकू लावून त्याच्या गुरुला अमर का करू नये. तेव्हापासून आजपर्यंत हनुमानाच्या पूजेमध्ये कुंकूचा विशेष वापर केला जातो.

गणपतीला कुंकू अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतील

सिंदूर किंवी कुंकू केवळ देवी किंवा हनुमानाच्या पूजेसाठी वापरला जात नाही, तर विशेषतः गणपतीच्या पूजेमध्ये वापरला जातो. असे मानले जाते की गणपतीला कुंकू लावल्यास आपल्या आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतात. त्यामुळे सुख आणि समृध्दी मिळते.

( दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी