AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना राजकारण, ना बॉलिवूड…, देशाची सेवा करतेय रवी किशन यांची तिसरी लेक, अन्य दोघी कोणत्या क्षेत्रात अव्वल?

अभिनेते रवी किशन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, राजकारणात देखील ते सक्रिय आहेत. पण आता रवी किशन त्यांच्या तीन मुलींमुळे चर्चेत आहेत. त्यांची तिसरी देश सेवेत सक्रिय आहे. तर त्यांच्या इतर दोन मुली काय करतात जाणून घ्या...

| Updated on: Aug 12, 2026 | 9:51 AM
Share
अभिनेते रवी किशन यांनी बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेविश्वात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. राजकारणात देखील रवी किशन सक्रिय आहेत. अभिनेते कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता ते मुली आणि त्यांच्या करीयरमुळे चर्चेत आले आहे.

1 / 5
अभिनेते रवी किशन यांनी 1993 मध्ये प्रिती शुक्ला यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी 4 मुलांचं जगात स्वागत केलं. त्यांनी तीन मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या तिन्ही मुली वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या तिसऱ्या मुलीने देश सेवा करण्याचा निर्णय घेतला. तर अन्य दोघी काय करतात जाणून घ्या.

2 / 5
रवी किशन यांची एक मुलगी तनिष्का मार्केटिंग क्षेत्रात काम करत आहे. तर दुसरी लेक रिवा, वडिलांप्रमाणे अभिनय विश्वाचा एक भाग आहे. ती अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.

3 / 5
रवी किशन यांची तिसरी लेक इशिता शुक्ला हिने वडिलांप्रमाणे अभिनय  क्षेत्राची निवड केली नाही. तिने देश सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.  नॅशनल कॅडेट कोर्प्स (NCC) मधील सहभागामुळे ती सर्वप्रथम प्रकाशझोतात आली; तिथे तिने लष्करी प्रशिक्षण घेतलेलं. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या तयारीमध्येही तिचा सहभाग होता.

4 / 5
'महिला दिन 2025'च्या निमित्ताने 'इन्स्टंट बॉलीवूड'शी बोलताना रवी किशन यांनी आपल्या मुलीबद्दल सांगितले की, "माझी मुलगी लष्करात रुजू होत आहे. ती एक स्नायपर शूटर आहे.", इशिता सोशल मीडियावर देखली कायम सक्रिय असते. NCC  ट्रेनिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक