AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंका दौऱ्यात सचिन-विराटचा विक्रम शुबमन गिलच्या रडारवर, कठीण विक्रम मोडणार का?

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत शुबमन गिल कर्णधार आणि फलंदाज म्हणून एक मोठा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांचा विक्रम रडारवर आहे.

| Updated on: Aug 11, 2026 | 9:45 PM
Share
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. इतकंच काय तर कर्णधार शुबमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. गिल सध्या फॉर्मात असून विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. (PC-PTI)

1 / 5
श्रीलंकेत भारताच्या दोन कर्णधारांनी शतक ठोकलं. एक म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरं रन मशिन्स विराट कोहली याने.. सचिनने 1997 मध्ये श्रीलंका दौऱ्यात शतक ठोकलं होतं. तर विराट कोहलीने कर्णधार म्हणून 2015 आणि 2017 मध्ये शतक ठोकलं आहे. (PC-PTI)

2 / 5
शुबमन गिलकडे आता अशी कामगिरी करण्याची संधी आहे. शुबमन गिलने कर्णधार म्हणून शतकं ठोकलं सचिन आणि विराट कोहलीच्या पंगतीत बसेल. जर शुबमन गिलने तीन शतक ठोकले तर अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल. (PC-PTI)

3 / 5
शुबमन गिलसाठी तीन शतकं ठोकणं वाटतं तितकं सोपं नाही. पहिला कसोटी सामना गॉलमध्ये होणार असून ही खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. गिल फिरकीविरुद्ध चांगला खेळतो. पण श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणं सोपं नाही. गिल श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार नाही. (PC-PTI)

4 / 5
शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. या स्थानावर गिलची कामगिरी चांगली राहिली आहे. मागच्या वर्षी 9 कसोटी सामन्यात 70 पेक्षा अधिकच्या सरासरीने 983 धावा केल्या. या वर्षी अफगाणिस्तानविरुद्ध 126 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर खेळताना गिलने 88.75 च्या सरासरीने 1065 धावा केल्या आहेत. यात सहा शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा