AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री श्रीलंकेत होती टीव्ही रिपोर्टर, आता बॉलिवूडवर करतेय राज्य, नाव ऐकून…

अनेक अभिनेत्री या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात काम केलं आहे. अशीच एक अभिनेत्री जी श्रीलंकेत रिपोर्टर म्हणून काम करत होती. आता बॉलिवूडवर करतेय राज्य.

| Updated on: Aug 11, 2026 | 7:28 PM
Share
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कोणताही फिल्मी वारसा किंवा गॉडफादर नसतानाही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कोणताही फिल्मी वारसा किंवा गॉडफादर नसतानाही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

1 / 5
अभिनय, डान्स आणि ग्लॅमरस अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या जॅकलिनचा प्रवास मात्र अभिनेत्री होण्यापूर्वी पत्रकारितेपासून सुरू झाला होता.

अभिनय, डान्स आणि ग्लॅमरस अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या जॅकलिनचा प्रवास मात्र अभिनेत्री होण्यापूर्वी पत्रकारितेपासून सुरू झाला होता.

2 / 5
तिने मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं असून, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती.

तिने मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं असून, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती.

3 / 5
यानंतर जॅकलिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या ‘अलादीन’ या चित्रपटातून तिला पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर ‘मर्डर 2’, ‘हाऊसफुल 2’, ‘किक’ आणि ‘रेस 3’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत तिने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं.

4 / 5
आज जॅकलिन तिच्या अभिनयासोबतच दमदार डान्स आणि ग्लॅमरस लूकमुळेही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. एका टीव्ही रिपोर्टरपासून बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

आज जॅकलिन तिच्या अभिनयासोबतच दमदार डान्स आणि ग्लॅमरस लूकमुळेही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. एका टीव्ही रिपोर्टरपासून बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

5 / 5
Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...