AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket News: आणखी एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त, टीमला बसला मोठा धक्का

Ashutosh Sharma Injury: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची मालिका सुरू आहे. आता इंग्लंडच्या वनडे कप स्पर्धेत हँपशरसाठी खेळणारा अष्टपैलू आशुतोष शर्मा जखमी झाला आहे. त्यामुळे हँपशरसाठी ससेक्सविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही.

| Updated on: Aug 11, 2026 | 3:51 PM
Share
भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही दिवसात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. आतापर्यंत डझनभर खेळाडू जखमी झाले असून बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार सुरू आहेत. असं असताना यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. (PC-PTI)

1 / 5
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा आशुतोष शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. आशुतोष इंग्लंडमध्ये हँपशरसाठी काउंटी क्रिकेट खेळत आहे. पण आता ससेक्सविरुद्धच्या पुढच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाही. (PC-PTI)

2 / 5
आशुतोष शर्माने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे हँपशरला आशुतोष शर्माची उणीव भासणार आहे. कारण त्याने फलंदाजीतच नाही गोलंदाजीतही योगदान दिलं आहे. (PC-PTI)

आशुतोष शर्माने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे हँपशरला आशुतोष शर्माची उणीव भासणार आहे. कारण त्याने फलंदाजीतच नाही गोलंदाजीतही योगदान दिलं आहे. (PC-PTI)

3 / 5
आशुतोष शर्माने वनडे कप स्पर्धेत हँपशरसाठी खेळताना 7 डावात फक्त 56 धावा केल्या आहेत. पण गोलंदाजीत त्याने कमाल केली आहे. त्याने 14 विकेट काढल्या आहेत. एका सामन्यात पाच विकेट घेण्याची किमया साधली आहे. (PC-PTI)

4 / 5
आशुतोष शर्माचा आयपीएल स्पर्धेत गोलंदाज म्हणून कधीच वापर केला नाही. पण हँपशरमध्ये खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीची कसब दाखवली आहे. पण आता दुखापतग्रस्त झाल्याने चिंता वाढली आहे. आता आशुतोष कधीपर्यंत फिट होऊन मैदानात परततो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत