AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावणात भगवान शंकर यांना अर्पण करा त्यांचे ‘हे’ आवडते नैवेद्य, भक्तांची सर्व त्रासापासून होईल मुक्तता

श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे. या पवित्र महिन्यात भगवान शंकर यांना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व त्रास दूर होतात, तर चला जाणून घेऊया त्यांच्या आवडत्या नैवेद्याबद्दल.

श्रावणात भगवान शंकर यांना अर्पण करा त्यांचे 'हे' आवडते नैवेद्य, भक्तांची सर्व त्रासापासून होईल मुक्तता
| Edited By: | Updated on: Jul 14, 2025 | 4:56 PM
Share

सर्व शिवभक्तांसाठी श्रावण महिना महत्त्वाचा आहे. या श्रावण महिन्यात भगवान शंकर हे संपूर्ण विश्वाचा सांभाळ करत असतात म्हणून भगवान शिवांना हा महिना समर्पित आहे. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी श्रावण महिना हा 25 जुलै रोजी सुरू होणार आहे. या पवित्र महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध आणि बिल्वपत्र अर्पण करण्यासोबतच, भगवान भोलेनाथांना त्यांचा आवडता भोग म्हणजेच नैवेद्य देखील अर्पण करावा . यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात. तसेच या श्रावण महिन्यात अगदी प्रसन्नतेने पूजा केल्याने भक्तांचे सर्व त्रास देखील दूर करतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण भगवान शंकर यांना काय आवडते ते जाणून घेऊयात…

भगवान शंकर यांना आवडणाऱ्या गोष्टी

1. भांग आणि धतूरा

भगवान शिव यांना भांग आणि धतुरा खूप आवडतात. शिवप्रसादात या दोन्हींचा समावेश करणे खूप शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात भांग खडीसाखरे सोबत किंवा दुधात मिक्स करून अर्पण केले जाते. ते अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते. यासोबतच धतूऱ्याचे फूल अर्पण करून भगवान शिव यांचा आशीर्वादही मिळतो.

2. बेलफळ

भगवान शिव यांना बेल फळ आणि बिल्व पत्र दोन्ही खूप प्रिय आहेत. भगवान शिव यांना बेल फळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देत असतात. यासोबतच घरात धन आणि धान्याची वाढ होते.

3. पंचामृत

पंचामृत हे शिवपूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे . श्रावण महिन्यात शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर ते भोग म्हणून देखील अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीला पंचामृत अर्पण केल्याने त्याला आरोग्य आणि सौभाग्य मिळते.

4. थंडाई

श्रावण महिन्यात थंडाई अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान शिवाला थंडाई अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

5. हलवा आणि खीर

श्रावण सोमवारी भगवान शंकरांना रव्याची खीर आणि हलवा देखील अर्पण करता येते. असे म्हटले जाते की हे भोग अर्पण केल्याने भगवान शंकर भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात. यासोबतच जीवनात शुभता येते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?