AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 10 May 2022 : तापट वृत्ती तुमच्या कामात अडथळा आणू शकते,व्यर्थ वाद टाळा

आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

Horoscope 10 May 2022 : तापट वृत्ती तुमच्या कामात अडथळा आणू शकते,व्यर्थ वाद टाळा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 5:05 AM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

कर्क –

कुटुंबीयांसह कोणत्याही धार्मिक किंवा अध्यात्मिक ठिकाणी जाण्याचा प्रोग्राम होईल. तुम्हाला खूप आराम आणि सकारात्मकता जाणवेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणतीही कार्यवाही सुरू असेल, तर अनुभवी व्यक्तीच्या मध्यस्थीने त्यावर तोडगा काढण्याची हीच योग्य वेळ आहे. पण, तुमची राग आणि तापट वृत्ती तुमच्या कामात अडथळा आणू शकते. तुमची प्रतिष्ठाही कमी होईल. तुमच्या या नकारात्मक सवयी बदला. विनाकारण कोणाशीही वादाची परिस्थिती निर्माण होईल. व्यावसायिक परिस्थितीत नवीन काहीही घडण्याची शक्यता इतक्यात तर दिसत नाही. त्यामुळे सध्या जे चालले आहे त्यात समाधानी राहा. मात्र रखडलेले पेमेंट मिळाल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारेल.

लव फोकस – प्रेम प्रकरणात भावनात्क जवळीक वाढेल. नवरा बायकोचं नातं ही आनंदी राहिल. खबरदारी ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असलेल्यांनी आपली विशेष काळजी घ्या. नियमित चेकअप करत रहा. शुभ रंग – गुलाबी भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 5

सिंह –

ऑनलाईन शॉपिंग आणि मौजमस्तीच्या वातावरणात वेळ जाईल. क्रिएटिव्ह कामात व्यस्त रहाल. जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा योग येईल. गेल्या काही काळापासून चाललेल्या वाद सुटू शकतो. पण, तुमचा दिनक्रम व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मुलांच्या दैनिक्रमावर तसंच संगतीवर बारीक लक्ष द्या. घरातील कामात वेळ घालविल्याने तुमचं एखादं महत्वाचं कामं अर्धवट राहू शकेल. व्यवसायिक कामे नेहमीप्रमाणे चालतील. एखाद्या नवीन कामा संदर्भात तयारी करताना त्याचे सर्व पैलू तपासा त्यावर चर्चा करा. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईत घेतलेल्या निर्णयामुळे नुकासान होऊ शकते.

लव फोकस – वैवाहिक जीवन सुखी असेल. प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. खबरदारी – गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या सतावेल. भरपूर पाणी प्या. शुभ रंग – ऑरेंज भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 9

कन्या –

प्रॉपर्टीच्या देवाण-घेवाणीबाबत भावडांमध्ये काही योजना होतील. ज्या सकारात्मक असतील. कुटूंबातील सदस्याच्या लग्नां संबंधित कोणतीही शुभ घटन होण्याची शक्यता आहे.

व्यर्थ वादापासून दूर राहा. फक्त छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. घरातील वातावरण शिस्तबद्ध ठेवल्यास सकारात्मक वातावरण राहील. पैशाशी संबंधित कर्जाचे व्यवहार करू नका. तुमच्या व्यवसाय पद्धती कोणाशीही शेअर करू नका. अन्यथा कोणी चुकीच्या भावनेने त्याचा दुरुपयोग करू शकतो. अनेक कामे फोन आणि ऑनलाइन उपक्रमांद्वारे पूर्ण होतील.

लव फोकस – बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात काही तणाव असू शकतो. कुटुंबातील सदस्यांनी परस्पर सामंजस्याने समस्यांवर तोडगा काढला तर बरं होईल.

खबरदारी – डोकं दुखी आणि थकवा जाणवू शकतो. वेळेवर आराम करत रहा. शुभ रंग – हिरवा भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 8

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.