Rashifal Of 13 March | मीन राशीला धनलाभ, कन्या राशीला नोकरीत यश, तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

आज शनिवार 13 मार्च 2021 ला तुमचं राशीभविष्य काय सांगतं? कुणाला फायदा होणार (Rashifal Of 13 March ), कुणाला सावध राहावं लागणार, कुठल्या राशीला काय मिळणार

Rashifal Of 13 March | मीन राशीला धनलाभ, कन्या राशीला नोकरीत यश, तुमचं राशीभविष्य काय सांगतं?
rashifal
Nupur Chilkulwar

|

Mar 13, 2021 | 7:50 AM

मुंबई : आज शनिवार 13 मार्च 2021 ला तुमचं राशीभविष्य काय सांगतं? कुणाला फायदा होणार (Rashifal Of 13 March ), कुणाला सावध राहावं लागणार, कुठल्या राशीला काय मिळणार, चला जाणून घेऊ… (Rashifal Of 13 March 2021 Horoscope Astrology Of Today)

मेष

आज या राशीच्या लोकांचा दिवस उत्तम असेल. महत्त्वाच्या योजना पूर्ण होतील. मित्राच्या मदतीने तुमचं कार्याला गती मिळेल. यात्रेवर जाऊ शकता. दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याबाबत सावध राहावं. नातेवाईकांना भेटण्याचा योग असेल. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना यश मिळेल. खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा.

वृषभ

आज तुम्हाला अत्यंत सावधान राहावं लागेल. शत्रू पक्षाच्या गोष्टींमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. कार्यस्थळावर आव्हानांना सामोरे जावं लागू शकतं. मित्रांची भेट होईल कारोबार व्यवस्थित चालेल. तुमचं उत्पन्न स्थिर राहील. यात्रेवर जाऊ शकता. कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आज खर्च अधिक होईल.

मिथुन

तुम्हाला आज तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यश मिळेल. व्यवहारात सकारात्मकता असेल. सामाजिक स्थिती मजबूत राहील. मान-सम्मान वाढेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तरुणांना नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. वृद्धांची काळजी घ्या. मित्रांसोबत पार्टी करु शकाल.

कर्क

आपल्या बजेटवर लक्ष द्या. अनावश्यक कार्यांमध्ये खर्च करणे नुकसानकारक होऊ शकतं. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. कामासाठी दुसऱ्या शहरात जाऊ शकाल. वादविवाद होऊ शकतो. वाहन चालवताना खबरदारी बाळगा. आरोग्याबाबत चिंतेत राहाल.

सिंह

आज नवनी काम सुरु करु शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात ताळमेळ बसेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. अनेळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. नोकरी करणाऱ्यांची बदली होऊ शकते. नवीन संधी उपलब्ध होईल.

कन्या

आज नोकरीत यश मिळू शकते. कौटुंबिक जबाबदारी जास्त राहील. दिवसभर व्यस्त राहाल. थांबलेले पैसे परत मिळेल. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहाल. खासगी चर्चा सर्वांशी करु नका. कार्यस्थळावर नव्या संधी उपलब्ध असतील. उत्पन्न चांगलं असेल. नवीन काम सुरु करु शकतात. जोडीदारासोबतच प्रेम वाढेल. लहान मुलांच्या गरजा पूर्ण करु शकाल. कर्जाची रक्कम परत कराल.

तुला

आज रूके हुए कार्य पूरे होंगे. किसी प्रबुद्ध व्यक्ति से मुलाकात होगी. आपकी विचारधारा में परिवर्तन हो सकता है. नया काम आगे बढ़ेगा. आमदनी होगी. युवाओं का करियर आगे बढ़ेगा. व्यापार में उन्नति होगी. छात्रों को कामयाबी मिल सकती है. संबंधियों के यहां जा सकते हैं. आज का दिन खुशनुमा रहेगा. लेन-देन करते समय सावधान रहें. दंपत्ति खुश रहेंगे.

वृश्चिक

आज जोखीमचे काम करताना खबरदारी बाळगा. दुखापत होण्याची शक्यता आहे. बाहेर जाण्याचे योग येतील. कौटुंबिक सदस्यांसोबत काही मतभेद होऊ शकतात. जमीन-वारसाचं प्रकरण पुढे जाईल. जुन्या मित्रांशी भेट होईल. वृद्धांची काळजी घ्या. कार्यस्थळावर आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकतं. विवादांपासून दूर राहा (Rashifal Of 13 March 2021 Horoscope Astrology Of Today)

धनु

आज धर्म-कर्ममध्ये मन रमेल. गरजू व्यक्तीची मदत कराल. तुमची कामं पूर्ण होतील. मोठी जबाबदारी मिळू शकते. ऑफीसमध्ये सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. आर्थिक देवाण-घेवाणीत खबरदारी बाळगा. महागड्या सामानाच्या सुरक्षेचा बंदोबस्त करा. व्यवसाय चांगला असेल. लग्न इच्छूकांना स्थळ येऊ शकतं.

मकर

विवाहित जोडपं आज फिरायला जाऊ शकतात. आज फिरायला जाल. व्यवसायात आज नुकसान होऊ शकतं. तणाव वाढेल. बाहेरच्या खाणं-पिणं टाळा. वाहन खबरदारीने चालवा. कुणाशी मतभेद होऊ शकतात. महत्त्वाची बातमी मिळेल. नातेवाईकांशी भेट होईल. विद्यार्थ्यांना फायदा होईल. धार्मिक कार्य कराल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ

आजचा दिवस चांगला असेल. नोकरी परिवर्तनावर विचार करु शकता. व्यवसायात लाभ मिळेल. नवीन कामाची सध्या सुरुवात करु नका. आपल्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग येईल. नशा, लॉटरी या जुआ सारख्या व्यसनांचा त्याग करा. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करा. सुख-समृद्धित वृद्धी होईल. दाम्पत्य जीवन आनंदात जाईल. आज जास्त खर्च होऊ शकतो.

मीन

आज कुणासोबत वाद होऊ शकतात. तणाव वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. मोठं नुकसान होऊ शकतं. धन लाभ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कर्जाची रक्कम परत मिळेल. आज कुठल्या नवीन कामाची सुरुवात करु नका. वृद्धांची की सलाह लें. मित्रांसोबत भेट होईल.

Rashifal Of 13 March 2021 Horoscope Astrology Of Today

संबंधित बातम्या :

Rashifal Of 9th March | मंगळवारी हनुमानजींनी ‘या’ राशींवर कृपा, सर्व समस्या सुटतील

शनैश्चरी अमावस्या : शनिच्या साडेसातीने त्रस्त आहात?, ‘हे’ उपाय करा, दूर होतील सर्व समस्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें