Rashifal Of 7th March | धनू, मीन राशीचा दिवस चांगला, वृषभ राशीला धन लाभ होणार, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

आज भगवान सूर्याचा दिवस आहे (Rashifal Of 7th March Horoscope Astrology Of Today). या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली जाते.

Rashifal Of 7th March | धनू, मीन राशीचा दिवस चांगला, वृषभ राशीला धन लाभ होणार, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
Rashifal

मुंबई : आज 7 मार्च दिवस रविवार. आज भगवान सूर्याचा दिवस आहे (Rashifal Of 7th March Horoscope Astrology Of Today). या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली जाते. आजच्या दिवशी भरवान सूर्याची मनोभावे पूजा केल्याने भगवान सूर्याची कृपादृष्टी तुमच्यावर राहाते अशी मान्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार आहे आणि तुमच्या जीवनात काय हदल होणार आहेत? चला जाणून घेऊ तुमचं आजचं राशीभविष्य (Rashifal Of 7th March Horoscope Astrology Of Today)

मेष –

व्यवसायाशी जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. विद्यार्थ्यांना यश प्रप्त होईल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण नसताना धोका पत्करु नका. अपरिचितांपासून दूर राहा. वृद्धांचं आरोग्य जपा. आज तुम्हाला कार्यस्थळी नवीन माहिती मिळेल. वैवाहिक जीवन सुखाचं असेल.

वृषभ –

आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुठल्या मित्राची मदत मिळेल. दाम्पत्याला एकमेकांची साथ मिळेल. आरोग्य उत्तम असेल. कार्यशैलीत बदल करण्याचा प्रयत्न करा. शिक्षण क्षेत्रातील लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवनात तुमचं कौतुक होईल. मान सम्मान वाढेल.

मिथुन –

आज आरोग्यावर लक्ष द्या. बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय यशस्वी होतील. उत्पन्नात वाढ होईल. व्यापाऱ्यांना आज प्रवासाची संधी असेल. धन लाभ होईल. आपलं काम पूर्ण लक्षपूर्वक करा. दाम्पत्य जीवनात आनंद असेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आपल्या खाजगी गोष्टी कुठल्याही मित्र किंवा नातेवाईकाला सांगू नका.

कर्क –

आज कुठल्या नवीन कामाची सुरुवात होईल. प्रवास टाळू शकता. अनावश्यक खर्च करु नका. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त खर्च होऊ शकतो. मतभेदाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आज तुम्हाला शुभ समाचार मिळेल. घर-कुटुंबात शांती असेल. व्यवसाय चांगला असेल. नवीन संधी मिळतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. नवीन लोकांशी भेट होईल.

सिंह –

आज मन आध्यात्मिकतेत असेल. नात्यात गोडवा वाढेल. तणाव राहणार नाही. लोकांशी तुमची जवळीक वाढेल. प्रवासाची संधी असेल. नशिबाची साध असेल. उधार परत मिळेल. करिअरमध्ये प्रगती मिळेल. गुंतवणुकीचे चांगले प्रस्ताव मिळतील.

कन्या –

आज कोणाला उधार देण्यापासून वाचा. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. अनोळखी लोकांशी बोलू नका. वृद्धांचा आशीर्वाद घ्या. तुमचा दिवस चांगला राहिल. नातेवाईकांशी भेट होईल. कुटुंबात आनंद राहिल. नशिबाची साथ मिळेल. नात्यांमध्ये नाविन्य असेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल (Rashifal Of 7th March Horoscope Astrology Of Today).

तुला –

तुमचा दिवस चांगला असेल. वायफळ खर्त करु नका. फायदा होऊ शकतो. नात्यात खबरदारी बाळगा. जास्त जोखिम घेऊ नको. आरोग्याकडे लक्ष ठेवा. यात्रा करु नका. समस्यांचा अंत होईल. कुटुंब आनंदी राहील. करिअरबाबत महत्त्वाची माहिती मिळेल.

वृश्चिक –

आज नवीन काम मिळू शकतं. जमिनीत गुंतवणूक करण्याची योजना पूर्ण होईल. व्यापारी क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. नातेवाईकांशी भेट होईल. तणावातून मुक्तता मिळेल. तरुणांना करिअरमध्ये मोठं यश मिळेल. धन लाभ होईल. विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका.

धनू –

अनेक काळापासून थांबलेली रक्कम परत मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. बाहेरच्या खाण्या-पिण्यापासून दूर राहा. वृद्धांची काळजी घ्या. आरोग्य उत्तम असेल. आजचा दिवस चांगला असेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर –

आज संपत्तीचे विवाद मिटण्याची शक्यता आहे. एखादं काम न झाल्याने तणाव होईल. ज्यास्त धोका पत्करु नका. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासादरम्यान खबरदारी बाळगा. आज तुमचा दिवस चांगला असेल. तुम्ही सकारात्मक राहा.

कुंभ –

आज तुम्ही देवाण-घेवाणीपासून खबरदारी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. अधिक नुकसात झाल्याने तणाव होऊ शकतो. आज तुम्ही नवीन योजना बनवण्यात यशस्वी व्हाल. कर्ज देऊ नका. मित्रांशी भेट होईल. वेळेवर तुमचे कार्य पूर्ण होतील.

मीन –

आज तुमचा दिवस चांगला असेल. नवीन कार्य सुरु करण्यावर विचार करा. नातेवाईकांशी भेट होईल. मित्रांची मदत मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंब आनंदी राहील. कार्यस्थळावर आव्हानांना सामोरे जावं लागेल.

Rashifal Of 7th March Horoscope Astrology Of Today

संबंधित बातम्या :

सूर्याचे स्थान बदलणार, पाहा कोणत्या राशींवर ओढवणार संकट, नि कोणत्या राशी होणार मालामाल…

Vijaya Ekadashi 2021 : विजया एकदशीचा काय आहे व्रत, विधी आणि शुभ मुहूर्त, वाचा सविस्तर

Raashifal: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज धनलाभाची शक्यता, नोकरीत बढतीचा योग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI