AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | शनिदेवांना अत्यंत प्रिय असतात, यांच्यावर नेहमी देवाची विशेष कृपा असते

शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते (Lord Shanidev). कारण, तो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. एखाद्या व्यक्तीचे कर्म चांगली असल्यास शनिदेव त्याला श्रीमंत बनवतात, तर वाईट कर्मांचे फळ देताना शनिदेव कोणालाही राजापासून रंक बनवू शकतात.

Zodiac Signs | शनिदेवांना अत्यंत प्रिय असतात, यांच्यावर नेहमी देवाची विशेष कृपा असते
Zodiac Signs
| Updated on: May 15, 2021 | 3:14 PM
Share

मुंबई : शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते (Lord Shanidev). कारण, तो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. एखाद्या व्यक्तीचे कर्म चांगली असल्यास शनिदेव त्याला श्रीमंत बनवतात, तर वाईट कर्मांचे फळ देताना शनिदेव कोणालाही राजापासून रंक बनवू शकतात. पण अशा तीन राशींची माहिती ज्योतिषात सांगितली गेली आहे, जे शनिदेव यांना अत्यंत प्रिय आहेत. मान्यता आहे की या राशीवर शनिदेव यांचे विशेष आशीर्वाद असतात (These Three Are The Favourite Zodiac Signs Of Shanidev).

कुंभ राशी :

कुंभ राशीचे देव शनिदेव असतात. म्हणूनच, त्यांना ही राशी अत्यंत प्रिय आहे. या राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात आणि दुसर्‍याचेही कल्याण करतात. या राशीच्या लोकांनी शनिदेवाची उपासना केली पाहिजे आणि त्यांनी शनिदेवांनी सांगितलेल्या न्यायाच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. असे केल्याने शनिदेवांच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मकर राशी :

मकर देखील शनिदेव यांच्या स्वामित्वची आहे. या राशीचे लोक खूप मेहनती, एकनिष्ठ आणि निष्ठावान असतात. शनिदेव यांच्या विशेष कृपेमुळे या राशीचे लोक जे काही निवडतात त्यात ते सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. या लोकांनी त्यांच्या पाकिटात मोरपंख ठेवावा. यामुळे राहू आणि केतूचे दुष्परिणाम होत नाहीत.

तूळ राशी :

तूळ राशीचे लोकही शनिदेव यांना अत्यंत प्रिय आहेत, कारण ते स्वभावाने खरे आणि प्रामाणिक आहेत. या राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा केली पाहिजे आणि दर शनिवारी एका काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकर खायला द्यावी आणि गरजूंना मदत करावी. यामुळे शनिदेवाची विशेष कृपा त्यांच्यावर कायम राहिली आहे आणि त्यांना जीवनात प्रगती मिळते.

हे देखील लक्षात ठेवा

या संदर्भात, ज्योतिषाचार्य डॉ. अरबिंद मिश्र सांगतात की, जर एखाद्या देवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल तर ती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे कर्म अधिक चांगली ठेवली पाहिजेत. फक्त उपाययोजना केल्याने समस्या सुटत नाही. देवतांची कृपा आपले भाग्य अधिक चांगले करते, ज्यामुळे आपली इच्छा सिद्ध होते. जर तुम्हाला आयुष्यभर या कृपेचे भागीदार व्हायचे असेल तर धर्म मार्गाचा अवलंब करा आणि व्यसनांपासून दूर रहा.

These Three Are The Favourite Zodiac Signs Of Shanidev

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Vishnu | वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा, ‘या’ मंत्राचा जप करा

Garuda Purana | या 10 घरांमध्ये भोजन केल्यास आपणही होतो पापाचे भागीदार, जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.