AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | इतरांच्या आनंदासाठी ‘या’ 4 राशीचे लोक काहीही करु शकतात, पण यांच्याशी पंगा घेणे पडेल महागात

ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे (Live For Others Happiness). प्रत्येक व्यक्तीचा या राशींपैकी एका राशीसोबत संबंध असतो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जन्मावेळी प्राप्त झालेली ही राशी व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते.

Zodiac Signs | इतरांच्या आनंदासाठी 'या' 4 राशीचे लोक काहीही करु शकतात, पण यांच्याशी पंगा घेणे पडेल महागात
Zodiac-Signs
| Updated on: May 11, 2021 | 3:21 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे (Live For Others Happiness). प्रत्येक व्यक्तीचा या राशींपैकी एका राशीसोबत संबंध असतो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जन्मावेळी प्राप्त झालेली ही राशी व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते. यामुळे, त्याचा स्वभाव आणि जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी निर्धारित केल्या जातात. या चार राशीचे लोक नेहमीच इतरांच्या आनंदासाठी जगतात. पण त्यांच्याशी पंगा घेणं तुम्हाला भारी पडू शकते. त्या राशींबद्दल जाणून घ्या (These Four Zodiac Signs Always Live For Others Happiness But Do Not Mess With Them).

वृषभ :

वृषभ राशीचे लोक खूप निर्भय आणि धैर्यशील असतात. ते कोणत्याही परिस्थितीचा सामना करु शकतात. बिकट परिस्थिती त्यांना कमकुवत बनवू शकतो, परंतु तोडू शकत नाही. त्यांच्या इच्छा शक्तीमुळे ते पुन्हा-पुन्हा परिस्थितीचा मजबुतीने सामना करतात. हे लोक नेहमी इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. परंतु त्यांच्याशी पंगा घेणे तुम्हाला खूप भारी पडू शकते. समोर कितीही मोठं व्यक्तिमत्व असो, तरी ते निर्भिडपणे त्यांचा सामना करतात आणि धडा शिकवल्यानंतरच ते शांत बसतात.

सिंह :

सिंह राशीचे लोक खूप शूर असतात. ते त्यांच्या प्रियजनांबद्दल खूपच समर्पित असतात आणि त्यांच्या आनंदासाठी काहीही सहन करण्यास आणि त्याग करण्यास तयार करतात. त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगरही असेल तरी त्यांचे लक्ष विचलित होणार नाही. ते ताठ मानेने समस्यांचा सामना करतात. त्यांची निर्भयता एक गुणधर्म आहे आणि इतर लोकांसाठी प्राणघातक देखील आहे. त्यांची स्थिती आणि प्रभाव इतका आहे की लोक त्यांना दुरुनच हात जोडतात. त्यांच्याबरोबर पंगा घेण्याचा कोणी विचारही करु शकत नाही.

धनु :

या राशीचे लोक आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. कुटुंबातील सदस्यांविषयी काहीही चुकीचे ऐकणे त्यांना सहन होत नाही. तसे, ते बर्‍यापैकी मिलनसार आणि सामाजिक असतात. पण, जर कुणी त्यांच्या कुटुंबावर चुकीची नजर ठेवली तर ते काहीही करु शकतात. म्हणून त्यांच्याशी वैर न घेणे यातच समजूतदारपणा आहे.

मकर :

मकर राशीचे लोक दिसायला खतरनाक दिसत नसले, तरी ते पंगा घेणारे लोक असतात. हे लोक विचार न करता कुठल्याही गोष्टीमध्ये उडी घेतात. या सवयीमुळे बर्‍याच वेळा त्यांना नुकसानही सहन करावे लागते, परंतु ते घाबरत नाहीत. यांच्याशी पंगा घेणे तुमच्या आयुष्यातील घोडचूक ठरु शकते. त्यामुळे या राशीच्या लोकांशी पंगा घेऊ नका.

These Four Zodiac Signs Always Live For Others Happiness But Do Not Mess With Them

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | ‘या’ तीन राशीच्या लोकांसोबत ब्रेकअप केल्यानंतर सिंह राशीचे लोक पश्चाताप करतात

Zodiac Siggns | शक्तीशाली आणि अत्यंत नशिबवान असतात या तीन राशीचे लोक, आयुष्यात हवं ते प्राप्त करतात

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.