Aaj che Panchang: आज 28 मे 2022, शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह

पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.

Aaj che Panchang: आज 28 मे 2022,  शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
आजचे पंचांगImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 10:18 AM

मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.

28 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वादशी दिन सूर्य वृषभ आणि चंद्र मेष राशीत संचराण करेल.

पंचांग 28 मे 2022, शनिवार

विक्रम संवत – 2079, राक्षस

हे सुद्धा वाचा

शक सम्वत – 1944, शुभकृत

पूर्णिमांत – ज्येष्ठ

अमांत – वैशाख

हिंदू कॅलेडर नुसार, ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशी दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र मेष राशीत संचराण करेल.

आज चे पंचांग

ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशी

मास शिवरात्री

नक्षत्र – भरणी

दिशाशूल – पूर्व दिशा

राहुकाळ- 09:04 AM – 10:44 AM

सूर्योदय – 5:45 AM

सूर्यास्त – 7:02PM

चंद्रोदय – 27 May 3:34 AM

चंद्रास्त – 28 May 04:08 PM

शुभकाळ

अभिजीत मुहूर्त – 11:57 AM – 12:50 PM

अमृत काळ – 11:25 PM – 01:09 PM

ब्रह्म मुहूर्त – 04: 09 AM – 04:57 AM

योग

शोभन – 27 May 10:08 AM – 28 May 10:22 AM (Ashwini and Friday)

अतिगण्ड – 28 May 10:22 PM – 29 May 10:53 PM

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.