AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुम्हालाही रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात का? त्या मागे असू शकतात ही कारणं, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे, वास्तुशास्त्रामध्ये स्वप्नशास्त्राची देखील माहिती देण्यात आली आहे, अनेकदा आपल्याला वाईट स्वप्न पडतात, त्यामुळे आपण झोपेतून दचकून जागं होतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला वाईट स्वप्न का पडतात? चला तर मग जाणून घेऊयात.

Vastu Shastra : तुम्हालाही रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात का? त्या मागे असू शकतात ही कारणं, वास्तुशास्त्र काय सांगतं?
dreamImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 10:20 PM
Share

अनेकदा आपल्याला झोपेत वाईट स्वप्न पडतात, आपण झोपेतून दचकून जागे होते. अशी स्वप्न आपल्याला का पडतात? या मागे नेमकं काय कारण असू शकतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? सर्वसामान्यपणे आपण दिवसभरात जो विचार करतो, आपल्या मनामध्ये जे काही विचार सुरू असतात, त्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात, असं म्हटलं जातं. परंतु काही स्वप्न अशी देखील असतात, ज्याबद्दल आपण कधीही विचारही केलेला नसतो, मात्र तरी देखील त्या आपल्या स्वप्नात दिसतात. यामागे दोन कारणे आहेत, एक म्हणजे तुमच्या मानात काहीतरी अनामिक भीती असते  किंवा अशा स्वप्नांमधून तुम्हाला कधी-कधी विशिष्ट संकेत देखील मिळतो, असे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत, वास्तुशास्त्रानुसार काही स्वप्न ही तुम्हाला विशिष्ट संकेत देण्यासाठीच पडत असतात. काही स्वप्नातून वाईट संकेत मिळतात, तर काही स्वप्नांमधून शुभ संकेत मिळतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वाईट स्वप्न का पडतात?  – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर वास्तुदोष निर्माण झाला असेल तर तुम्हाला अशी स्वप्न पडू शकतात. जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर त्यावर एक सोपा उपाय देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे. तो म्हणजे झोपताना तुमच्या उशीखाली एका छोट्या पुडीमध्ये बांधून संधैव मीठ ठेवावं. मीठ सर्व प्रकारची निगेटीव्ह एनर्जी शोषून घेते, त्यामुळे अशा प्रकारची वाईट स्वप्न पडत नाहीत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच शक्यतो तुम्ही दिवसभर जे विचार करतात, तेच स्वप्न तुम्हाल पडते, त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करावा, त्यामुळे अशी स्वप्न पडणार नाहीत, झोपताना नेहमी दक्षिणकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावं, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच झोपण्यापूर्वी इश्वराचं नामस्मरण करावं असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...