श्रावण महिन्यात स्वप्नात महादेव येतायत, नेमका अर्थ काय?

shravan month and lord shiva dream (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
- श्रावण महिन्याची अनेकजण आतुरतेने वाट पाहतात. हा महिना भगवान महादेवाला फार प्रिय असतो. या महिन्यात भगवान शिव तसेच पार्वती देवी यांची पूजा केली जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
- श्रावणाची सुरुवात 11 जुलै रोजी होईल. तर हा महिना 9 ऑगस्ट रोजी संपेल. या काळात भगवान महादेवाविषयी काही स्वप्नं वेगवेगळे संकेत देत असल्याचे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
- तुमच्या स्वप्नात भगवान शिव हसताना दिसले तर त्याला शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार भगवान शिव हसताना दिसले तर तुम्हाला एखादी गुड न्यूज मिळू शकते. महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
- श्रावण महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या स्वप्नात शिवमंदीर आले तर तुमच्या आयुष्यात आनंद येईल, असे मानले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
- स्वाप्नात तुम्ही स्वत: भगवान शिवाची पूजा करत असाल तर तुमच्यावर शिवाची कृपा होऊ शकते. तुमचे रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
- Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)






