AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कठीण परिस्थितीत योग्य निर्णय शांत मनचं घेऊ शकतं; माहिती करून घ्या यासंबंधातील 5 महत्त्वाच्या गोष्टी

मनात राग असेल तर आपल्यालाचं त्याचं नुकसान होतं. मनात राग असताना कोणताही निर्णय घेऊ नका. यासाठी काय करता येईल ते जाणून घ्या.

कठीण परिस्थितीत योग्य निर्णय शांत मनचं घेऊ शकतं; माहिती करून घ्या यासंबंधातील 5 महत्त्वाच्या गोष्टी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 18, 2023 | 10:57 AM
Share

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मन शांत राहणे आवश्यक आहे. कठीण परिस्थितीत धैर्य आणि शांतीने मनातील प्रश्न सोडवले जातात. असं म्हटलं जातं की, मनापेक्षा चंचल काही नसते. कोणत्या ना कोणत्यातरी गोष्टीवरून मनात उत्सुकता असते. कित्तेक महापुरुषांचं म्हणण आहे की, ज्यानं मनाला नियंत्रित केलं तो यशस्वी होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून व्यक्ती विचलीत होत असतो. कठीण परिस्थितीत व्यक्तीचे मनावरील नियंत्रण सुटते. मनात राग निर्माण होतो. यामुळं आपलचं नुकसान होतं.

मनात राग असेल तर आपल्यालाचं त्याचं नुकसान होतं. मनात राग असताना कोणताही निर्णय घेऊ नका. यासाठी काय करता येईल ते जाणून घ्या.

  1. समोरील व्यक्तीचे वय आणि बुद्धीवरून मनाचा पत्ता लावता येत नाही. मनाचा ठाव फक्त प्रेम आणि सहानुभूतीने घेता येतो.
  2. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर जे तुम्हाला खूश ठेवतात त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांची सोबत तुम्हाला प्रभावित करू शकते.
  3. हरलेला खेळ दुसऱ्यांदा खेळता येतो. पण, मन एकदा हरलं तर ते परत जिंकवणं कठीण असतं.
  4. यशाचा मार्ग हा मनातील विचारातून जातो. मनाला जिंकलात तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही.
  5. मन अस्थिर आणि चंचल असेल, तर चांगले गुरु किंवा साधूंचा सत्संगसुद्धा मनावर प्रभाव टाकू शकत नाही.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक