AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG Ashes 2nd Test Day 2: लाबुशेनचे शानदार शतक, ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत

वॉर्नरचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने ९५ धावांच्या खेळीत ११ चौकार लगावले. वॉर्नरला स्टोक्सने बाद केले. आधीच इंग्लंड अ‍ॅशेस मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.

AUS vs ENG Ashes 2nd Test Day 2: लाबुशेनचे शानदार शतक, ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 10:21 AM
Share

मेलबर्न: अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. काल ९५ धावांवर खेळणाऱ्या मार्नस लाबुशेनने  (Marnus Labuschagne)आज सकाळी शतक पूर्ण केले. कसोटी करीयरमधील त्याचे हे सहावे शतक आहे. लाबुशेनसह कर्णधार स्टीव स्मिथ खेळपट्टीवर असून दोघे चांगली फलंदाजी करत आहेत.

या डे-नाईट कसोटीत पहिल्या दिवसाच्या खेळावर संपूर्णपणे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर ही दुसरी कसोटी सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने (AUS vs ENG) फक्त दोन विकेट गमावून २२१ धावा केल्या होत्या. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटी प्रमाणे इथेही डेविड वॉर्नर (David warner) आणि मार्नस लाबुशेनमध्ये (Marnus Labuschagne) शानदार भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली होती. वॉर्नरचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने ९५ धावांच्या खेळीत ११ चौकार लगावले. वॉर्नरला स्टोक्सने बाद केले. आधीच इंग्लंड अ‍ॅशेस मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.

बटलरचा शानदार झेल ब्रॉड हॅरिसला राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. त्याने शॉर्ट पीच बॉल टाकला. त्यावर हॅरिसला पुलचा फटका खेळायचा होता. पण चेंडू ग्लोव्हजला लागून यष्टीपाठी गेला. बटलरने लगेच डाव्या बाजूला झेपावून एक अप्रतिम झेल घेतला. या अप्रतिम विकेटकिपिंग कौशल्यासाठी बटलरचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

अ‍ॅशेस मालिकेला भारत-पाकिस्तान सामन्यासारखंच महत्त्व अ‍ॅशेस मालिकेला भारत-पाकिस्तान सामन्यासारखंच महत्त्व आहे. अ‍ॅशेसची स्वत:ची एक परंपरा आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ जिवाचे रान करतात. मालिकेतील पहिली कसोटी नऊ विकेटने जिंकून ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही तीच लय कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

संबंधित बातम्या विराट कोहलीच्या स्फोटक वक्तव्यांवर अखेर सौरव गांगुलीने सोडलं मौन ‘विराट आधी देशाचा विचार करं’, बोर्डाशी पंगा घेणाऱ्या कॅप्टनला मोठ्या क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.