AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs LSG, IPL 2022: केएल राहुलने टॉस जिंकला, लखनौची पहिली बॅटिंग

DC vs LSG, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज डबल हेडरचे सामने आहेत. आज रविवार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC vs LSG) आहे.

DC vs LSG, IPL 2022:  केएल राहुलने टॉस जिंकला, लखनौची पहिली बॅटिंग
dc vs lsg
| Updated on: May 01, 2022 | 3:26 PM
Share

DC vs LSG, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज डबल हेडरचे सामने आहेत. आज रविवार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC vs LSG) आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यंदाच्या सीजनमध्ये ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच प्रदर्शन खास नाहीय. आठ पैकी चार सामन त्यांनी जिंकले असून ते पॉइंटस टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. लखनौची टीम या सीजनमध्ये नऊ सामने खेळली आहे. त्यांनी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. लखनौने मागच्या सामन्यात पंजाब किंग्सला हरवलं होतं. दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केलं होतं.

दिल्लीला विजय आवश्यक

लखनौ सुपर जायंट्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात दोन पॉइंटस मिळवून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. दिल्लीला प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. दिल्लीच्या खात्यात चार विजय आणि चार पराभव आहे.

लखनौची Playing -11 केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, मोहसीन खान, रवी बिश्नोई,

दिल्लीची Playing -11 ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ललित यादव, रोव्हमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया,

Follow Us
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar | महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; विद्यापीठ घोटाळ्यावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच!
Devendra Fadnavis Speech | ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच! मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? भाजप प्रवक्ते काय म्हणाले?
अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? बोलता बोलता भाजप प्रवक्ते हे काय म्हणाले?
भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...
मोठी बातमी! भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...अभिजीत दीपकेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून...
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून... एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट अमित शाहांचं नाव घेत हल्ला
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
Sanjay Raut Uncut | हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र ठरेल; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांचा आरोप
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ
कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप
मोठी बातमी! कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण.... बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ